"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
छो ज्ञानकोशीय परीघात न बसणारे व व्यक्तिसापेक्ष मतावर अवलंबून असणारे विशेषण वगळले.
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ १:
'''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ''' ही एक [[हिंदू राष्ट्रवाद|हिंदू राष्ट्रवादी]] संघटना आहे. ही [[इ.स. १९२५]] मध्ये परम पूजनीय [[डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार]] यांनी चालू केली. [[बीबीसी|ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या]] मते ती जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे. [[१९२५]] पासून हळूहळू संघाला महत्त्व प्राप्त होत गेले. अगदी स्थापनादिवसापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय [[नागपूर|नागपूर]] येथे आहे.