"चौथे इंग्रज-म्हैसूर युद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎संदर्भ आणि नोंदी  :   हा नवीन विभाग बनवला.
No edit summary
ओळ २८:
 
==पार्श्वभूमी==
[[तिसरे इंग्रज-म्हैसूर युद्ध|तिसर्या इंग्रज-म्हैसूर युद्धामुळे]] टिपूला त्याच्याजवळचा अर्धा प्रदेश गमवावा लागला होता. त्यामुळे त्याच्या उत्पन्नाचे मार्गही कमी झाले होते. [[श्रीरंगपट्टणमचा तह|श्रीरंगपट्टणमच्या तहाने]] त्याच्यावर लादलेली युद्धखंडणीची प्रचंड रक्कम त्याने प्रामाणिकपणे व नियमितपणे चुकती केली होती.<blockquote>त्याच्या ताब्यात जो प्रदेश शिल्लक उरला होता त्याच्या सरासरी वार्षिक महसूल उत्पन्नाच्या जवळजवळ तीनपट रक्कम खंडणी म्हणून त्याच्यावर लादण्यात आली होती. टिपूला देता येऊ नये इतकी मोठी ही रक्कम होती, तरीही ही देणी टिपूने फेडली. ही रक्कम वसूल करण्यासाठी टिपूला त्याच्या प्रजेची अक्षरश: पिळवणूक करावी लागली. त्याला त्याच्या प्रजेवर १.६० कोटी रुपयांची लेव्ही (जबरदस्तीने वसूल करण्यात येणारा कर) लादावी लागली. उर्वरीत रक्कम त्याला त्याच्या तिजोरीतून (१.१० कोटी रुपये) आणि सैन्याकडून (०.६० कोटी रुपये) जबरदस्तीने वसूल करण्यात आलेल्या भेटवस्तू व नजराण्यातून भरावी लागली. टिपूने ज्या असुरी वृत्तीने ही रक्कम गोळा केली त्याला ब्रिटिशांनी त्याच्यावर लादलेली जबरदस्त खंडणी कारणीभूत होती.</blockquoteref>{{
 
स्रोत पुस्तक
| दुवा =http://books.google.co.in/books/about/Confronting_colonialism.html?id=ckJuAAAAMAAJ&redir_esc=y | शीर्षक=रेझिस्टन्स अॅन्ड मॉडर्नायझेशन अंडर हैदर अली अॅन्ड टिपू सुलतान | प्रकाशक=तुलिका | लेखक=हबीब, इरफान | वर्ष=इ.स. १९९९ | पृष्ठ=३९ | आयएसबीएन=८१८५२२९११२}}
 
</ref></blockquote>
==संदर्भ आणि नोंदी==
{{संदर्भयादी}}