"भारतीय प्रमाणवेळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: hif:Indian Standard Time
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:IST-CIA-TZ.png|250px|thumb|right|भारतीय प्रमाणवेळ]]
'''भारताची प्रमाण-वेळ''' ही वेळ [[युनिव्हर्सल कोऑर्डिनेटेड टाइम]]पेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक स्थायी आहे. ही वेळ [[अलाहाबाद]] वेधशाळेत मोजली जाते. इतर देशांप्रमाणे ॠतूनुसार या वेळेत बदल केला जात नाही. पण १९६२ च्या चीन युद्धावेळी आणि १९६५ व १९७१ च्या पाकिस्तान युद्धांमध्ये असा बदल करण्यात आला होता.