"भारतामधील भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-सहाय्य +साहाय्य)
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: vi:Ngôn ngữ tại Ấn Độ; cosmetic changes
ओळ १:
[[Imageचित्र:South asia local lang.PNG|thumb|right|400px| दक्षिण आशियातील स्थानिक भाषांचा नकाशा]]
 
भारतातील भाषा प्रामुख्याने दोन मुख्य भाषिक गटांतील आहेत. <br />
ओळ ३१:
इंडो-यूरोपीय गटातील उत्तर भारतीय भाषा या इंडो-आर्य गटातील संस्कृत सारख्या पुरातन भाषेपासून उत्क्रांत झाल्या आहेत. मध्ययुगीन प्राकृत आणि अपभ्रंश या भाषाही संस्कृत भाषेपासून उत्क्रांत झाल्या आहेत. अर्वाचीन उत्तर भारतीय भाषा प्रामुख्याने हिंदी, पंजाबी आणि बंगाली तसेच पश्चिम भारतीय भाषा मराठी यांची निर्मिती कधी झाली असावी याविषयी एकमत नाही. परंतू इ.स. १००० च्या आसपास या भाषांची निर्मिती झाली असावी असे मानण्यात येते. प्रत्येक भाषेवर वेगवेगळे प्रभाव पडले आहेत.
हिंदी/उर्दू आणि त्याच्याशी संबंधित भाषांवर पर्शियन आणि अरेबिक भाषांचा प्रचंड प्रभाव आहे.
<BRbr />
दक्षिण भारतीय - द्रविडीय भाषांचा इतिहास हा संस्कृतपेक्षा स्वतंत्र असला तरी नंतरच्या काळात सर्व द्रविडीय भाषांवर संस्कृतचा प्रभाव पडलेला आहे. तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या प्रमुख द्रविडीय भाषा आहेत.
 
ओळ ६७:
[[tr:Hindistan'daki diller]]
[[uk:Мови Індії]]
[[vi:Ngôn ngữ tại Ấn Độ]]
[[zh:印度国家语言列表]]
[[zh-min-nan:Ìn-tō͘ ê gí-giân]]