"देशस्थ ब्राह्मण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ta:தேசஸ்த் பிராமணர்
No edit summary
ओळ १:
'''देशस्थ ब्राह्मण''' ही [[हिंदू धर्म|हिंदू धर्मातील]] [[ब्राह्मण (जात)|ब्राह्मण]] जातीतील ५ पोटजातींपैकी सर्वात मोठी पोटजात (संख्येने) आहे. ब्राह्मण जातीतील इतर ४ पोटजाती [[कर्‍हाडे ब्राह्मण|कर्‍हाडे]], [[चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण|चित्पावन]], [[देवरुखे ब्राह्मण|देवरुखे ]] व [[गौड सारस्वत ब्राह्मण|गौड सारस्वत]] ह्या आहेत. देशस्थ ब्राह्मणांच्या [[देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण|ऋग्वेदी]] व [[देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण|यजुर्वेदी]] ह्या दोन शाखा आहेत. कुलकर्णी,देशपांडे,जोशी ही देशस्थांची प्रमुख आडनावे आहेत.
 
[[वर्ग:मराठी ब्राह्मण]]