"वॉटर्लूची लढाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वॉटर्लूचे युद्धपान वॉटर्लूची लढाई कडे Sankalpdravid स्थानांतरीत: Battle=लढाई (युद्ध नव्हे). Battle of Waterloo => वॉ...
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट सैन्य संघर्ष
| संघर्ष = वाटर्लुचे युद्ध{{लेखनाव}}
| या युद्धाचा भाग =
| चित्र =वाटर्लूचे युद्ध.jpg|
| चित्र रुंदी = 300px
| चित्रवर्णन = वाटर्लुवॉटर्लूच्या लढाईवरील चित्र
| दिनांक = १८ जुन इ.स.१८१५|१८१५
| स्थान = वाटर्लुवॉटर्लू, [[बेल्जियम]]
| परिणती = ७ व्या युतीचा निर्णायक विजय
| सद्यस्थिती =
| प्रादेशिक बदल =
| पक्ष१ = {{flagicon|France}} [[First French Empire|French Empire]]
| पक्ष२ = '''[[७ वी नेपोलियन विरोधातीलविरोधी युती]]''':
{{flagicon|UK}} [[युनायटेट किंगडम]]
{{flagicon|Prussia|1803}} [[प्रशिया]]
{{flagicon|Netherlands}} [[नेदरलँड]]
{{flagicon|Hanover|1692}} [[हॅनोव्हर]]
[[चित्र:Flag of the House of Nassau Weilburg.svg|22px|border]] [[नासाऊ]]
[[चित्र:Flagge Herzogtum Braunschweig.svg|22px|border]] [[ब्राउनश्वाइग]]| सेनापती१ = {{flagicon|France}} [[नेपोलियन बोनापार्ट]],
{{flagicon|France}} [[मिशेल ने]] | सेनापती२ = ={{flagicon|UK}} [[आर्थर वेलेस्ली, ड्युक ऑफ वेलिंग्टन]],
{{flagicon|Prussia|1803}} [[गेबहार्ड फॉन ब्ल्युचर]]| सैन्यबळ१ = ७२,०००
| सैन्यबळ२ = ६८,००० ब्रिटीशब्रिटिश व मित्रपक्ष
५०,००० प्रशियन
| बळी१ = २५,००० ठार व जखमी
७,००० युद्धबंदी
१५,००० बेपत्ता
| बळी२ = २२,००० ठार व जखमी
| टिपा =

'''वॉटर्लूची लढाई''' ही १८ जून, इ.स. १८१५ रोजी तत्कालीन [[नेदरलँड्सचे संघटित राजतंत्र|नेदरलँड्सच्या संघटित राजतंत्रातील]] [[वॉटर्लू]] येथे (वर्तमान [[बेल्जियम]]) झालेली लढाई होती. या लढाईत ब्रिटन, हॉलंड, बेल्जियम, प्रशिया यांचा समावेश असलेल्या [[७ वी नेपोलियन विरोधी युती|नेपोलियन विरोधी ७ व्या युतीच्या]] सैन्याने फ्रेंच सम्राट [[नेपोलियन बोनापार्ट|नेपोलियन]] याच्या नेतृत्वाखालील [[पहिले फ्रेंच साम्राज्य|फ्रेंच साम्राज्याच्या]] सैन्याचा निर्णायक पराभव केला.
इतिहासचे एक महत्त्वाचे वळण म्हणून या युद्धाकडे पाहिले जाते. या युद्धात ब्रिटन, हॉलंड, बेल्जियम, प्रशिया यांच्या एकत्रित सैन्याने नेपोलियनच्या बलाढ्य सैन्याचा निर्णायक पराभव केला.

== पार्श्वभूमी ==
१८१५ नेपोलियन एल्बा येथुन नजर कैदेतुन सुटल्या नंतर पुन्हा पॅरिसला आला व आपले साम्राज्या पुनःप्रस्थापित करण्याच्या उद्दोगाला लागला. त्याने आपले मोठे सैन्या पुन्हा एकत्र केले व आपल्या जुन्या शत्रुंविरुद्धा आघाडि उघडलि. हॉलंड , प्रशिया, बेल्जियम व ब्रिटन यांनी देखिल प्रत्युतर म्हणून नेपोलियन विरुद्ध संयुक्त आघाडि उघडली. या आघाडिचे नेतुर्‍‍त्व वेलस्ली कडे देण्यात आले. व १८ जुन १८१५ रोजी वाटर्लु येथे दोन्ही फॉजा एकमेकांना भिडल्या.

वेलस्ली ने नेहेमीच्या पद्धतीने युद्ध केले. त्याने युद्धभूमीवर आगोदर येउन आपल्या सैन्यासाठि टेकडीच्या उताराची उपयुक्त जागा निवडली होती. त्याने आपले सैन्य नेपोलियनच्या सैन्याला आडवे घातले व युद्द करायला भाग पाडले. नेपोलियन जाणत होता की आत्ता युद्ध करणे फायद्यात नाही आहे. पण नेपोलियनने अजून वाट बघितली असती तर पाठिमागुन येणारे प्रशियन सैन्याशी देखिल त्याला लढावं लागलं असतं म्हणून त्याने वेल्सलीच्या सैन्यावर आक्रमण सुरु केले. सुरुवातीला वेल्सलीने बचावाचे घोरण स्वीकारले व प्रशियन सैन्याच्या आगमनाची वाट पहात होते दरम्यान नेपोलियनची विविध आक्रमणे त्याच्या सैन्याने मोठ्या धैयाने परतवून लावली. व सरतेशेवटी नेपोलियनने आपले शेवटचे ईंपिरियल गार्डचे आक्रमण केले व ते देखिल फसले. इंपिरियल गार्ड नंतर नेपोलियन कडे अजून काही भारी शिल्लक नव्हते. हे पाहुन वेल्सलीने आपल्या सैन्याला आक्रमणाचा आदेश दिला व काही वेळातच नेपोलियनच्या महान सेनेची पळता भुई थोडी केली व त्याच्या सैन्याचा पाडाव झाला.

{{विस्तार}}
== पार्श्वभूमी ==
[[वर्ग:युद्धलढाया]]
== सैन्य व व्युहरचना ==
== रणांगण ==
== युद्ध ==
== युद्धाचे परिणाम ==
== संदर्भ ==
== बाह्य दुवे ==
== साहित्यात ==

[[वर्ग:युद्ध]]

{{Link FA|eo}}