"झोप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ११:
अनेक प्राण्याच्या झोपेचा अभ्यास झालेला आहे.
 
सर्व पृष्ठवंशी प्राणी कमी अधिक काळ झोपतात. मासे एका वेळी फक्त दहा ते पंधरा सेकंद झोपतात. सरडा, साप पक्षी आणि सस्तन प्राणी तुलनेने अधिक काळ झोपतात. झोपेचे आणि जागे राहण्याचे चक्र जैविक लयबद्धतेशी निगडित असते. घोडा उभ्याने थोडा थोडा वेळ झोपतो. कुत्रा, लांडगा, सिंह वाघ असे शिकारी प्राणी अधिक वेळ तर हरणे ससे यासारखे प्राणी कमी वेळ झोपतात. साप आणि मासे यांच्या डोळ्यावर पापण्या नसतात ते डोळे उघडे ठेवून झोपतात. निशाचर प्राणी दिवसा तर दिनसंचारी प्राणी रात्री झोपतात.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/झोप" पासून हुडकले