"जुलै २७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ext:27 júliu
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: hsb:27. julija; cosmetic changes
ओळ ३:
{{ग्रेगरी दिनदर्शिका दिवस|जुलै|२७|२०८|२०९}}
 
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== सोळावे शतक ===
* [[इ.स. १५४९|१५४९]] - [[जेसुइट]] धर्मगुरू [[फ्रांसिस झेवियर]]चे [[जपान]]मध्ये आगमन.
=== सतरावे शतक ===
* [[इ.स. १६६३|१६६३]] - ब्रिटीश संसदेने कायदा केला ज्यानुसार [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] जाणारा सगळा माल [[इंग्लंड]]च्याच जहाजातून इंग्लिश बंदरातूनच पाठवणे बंधनकारक ठरले.
* [[इ.स. १६९४|१६९४]] - [[बँक ऑफ इंग्लंड]]ची रचना.
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७७८|१७७८]] - [[अमेरिकन क्रांती]]-[[उशांतची पहिली लढाई]] - [[इंग्लंड]] व [[फ्रान्स|फ्रांस]]च्या आरमारे तुल्यबळ.
* [[इ.स. १७९४|१७९४]] - [[फ्रेंच राज्यक्रांती|फ्रेंच क्रांती]] - १७,००पेक्षा अधिक ''क्रांतीशत्रूं''च्या मृत्यूदंडाच्या शिक्षेत हात असलेल्या [[मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे]]ला अटक.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८६६|१८६६]] - [[आयर्लंड]]च्या [[व्हॅलेन्शिया द्वीप|व्हॅलेन्शिया द्वीपापासून]] [[कॅनडा]]तील [[ट्रिनिटी बे]]पर्यंत [[समुद्राखालील तार]] घालण्याचे काम पूर्ण. यायोगे [[युरोप]] व [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] दरम्यान तारसंदेश पाठवणे शक्य.
* [[इ.स. १८८०|१८८०]] - [[दुसरे अँग्लो-अफगाण युद्ध]]-[[मैवांदची लढाई]] - अफगाण सैन्याचा विजय. दोन्हीकडे असंख्य सैनिक मृत्युमुखी.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९२१|१९२१]] - [[फ्रेडरिक बँटिंग]]ने [[इन्सुलिन]]चा शोध लावला.
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[बग्स बनी]]चे चित्रपटसृष्टीत पदार्पण.
ओळ २७:
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[अटलांटा]] शहरात [[१९९६ उन्हाळी ऑलिंपिक]] सुरू असताना [[सेंटेनियल ऑलिंपिक पार्क]] येथे गावठी बॉम्बचा स्फोट. १ ठार, १११ जखमी.
* [[इ.स. १९९७|१९९७]] - [[अल्जीरिया]]त [[सि झेरूक]] येथे दहशतवाद्यांनी ५० व्यक्तींना ठार मारले.
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००२|२००२]] - [[युक्रेन]]च्या [[ल्विव]] शहरात सुरू असलेल्या विमानांच्या प्रात्यक्षिकांदरम्यान [[सुखॉई एस.यु.२७]] प्रकारचे विमान प्रेक्षकांवर कोसळले. ८५ ठार, १०० जखमी.
 
== जन्म ==
* [[इ.स. १६६७|१६६७]]- [[योहान बर्नोली]], [[:वर्ग:स्विस गणितज्ञ|स्विस गणितज्ञ]].
* [[इ.स. १८५७|१८५७]]- [[होजे सेल्सो बार्बोसा]], पोर्तोरिकन नेता.
ओळ ३९:
* [[इ.स. १९६३|१९६३]]- [[नवेद अंजुम]], [[:वर्ग:पाकिस्तानचे पुरूष क्रिकेट खेळाडू|पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. ११०१|११०१]] - [[कॉन्राड, जर्मनी]]चा राजा.
* [[इ.स. १२७६|१२७६]] - [[जेम्स पहिला, अरागॉन]]चा राजा.
ओळ ४७:
* [[इ.स. २००३|२००३]] - [[बॉब होप]], इंग्लिश अभिनेता.
 
== प्रतिवार्षिक पालन ==
* [[होजे सेल्सो बार्बोसा]] दिन - [[पोर्तोरिको]].
 
== बाह्य दुवे ==
{{बीबीसी आज||july/27}}
 
ओळ १११:
[[hif:27 July]]
[[hr:27. srpnja]]
[[hsb:27. julija]]
[[ht:27 jiyè]]
[[hu:Július 27.]]
"https://mr.wikipedia.org/wiki/जुलै_२७" पासून हुडकले