"प्लांट्‌स व्हर्सेस झोम्बीज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
निनावी (चर्चा)यांची आवृत्ती 1009729 परतवली.
छोNo edit summary
ओळ ४४:
बहुतेक झाडे एकाच आडव्या पट्टीत मारा करतात किंवा मारा थोपवून धरतात. पुढील पातळ्यांमध्ये (लेव्हल्स) खेळाडू नवीन झाडे क्रेझी डेव्हच्या आभासी दुकानातून विकत घेऊ शकतात. विकत घेण्यासाठी लागणारे आभासी पैसे झोम्बींना मारुन व "झेन गार्डन" मधील झाडे विकून मिळू शकतात.
 
खेळाडू पातळी मर्यादित झाडांच्या बियांसह खेळ सुरू करतो. ही मर्यादा आभासी पैसे देऊन वाढवता येते. प्रत्येक पातळीच्या सुरुवातीला खेळाडूला आक्रमण करणार्‍याकरणाऱ्या झोम्बींचे प्रकार दाखवले जातात व त्यांच्याविरुद्ध लागणारी झाडे खेळाडूला निवडता येतात. कवक दिवसा झोपतात, त्यामुळे त्यांना "कॉफी बीन" नावाचे झाड वापरुन उठवावे लागते. कवक त्यांच्या कमी सूर्यकिंमतीमुळे रात्रील्या पातळ्यांसाठी आदर्श असतात. काही झाडे काही झोम्बींविरुद्ध वापरण्यासाठी उत्कृष्ट असतात, जसे की मॅग्नेट-श्रूम (चुंबक-कवक) हे बकेटहेड झोम्बी, लॅडर झोम्बी व फुटबॉल झोम्बी यांच्याकडील धातूच्या वस्तू (लोखंडी बादली, फुटबॉल शिरस्त्राण व शिडी) काढून घेऊन त्यांची शक्ती कमी करते.
 
झोम्बींचेही अनेक प्रकार असून त्यांच्या विशेषता, गती, कठीणता व आक्रमण करण्याची शक्ती वेगवेगळ्या असतात. डॉल्फिन रायडर झोम्बी हा सर्वांत गतिमान तर डॉक्टर झोम्बॉस हा सर्वांत जास्त टिकाव धरण्याची क्षमता असलेला झोम्बी आहे. काही झोम्बी त्यांच्याजवळील उपकरणांच्या सहाय्याने झाडांवरुन उड्या मारु व उडू शकतात. डिगर झोम्बी हा झाडांखाली खोदत दुसर्‍यादुसऱ्या टोकाशी जाऊ शकतो. जुन्या आवृत्तीत [[मायकेल जॅक्सन]]शी साधर्म्य असलेला डान्सिंग झोम्बी असून तो जमिनीतून झोम्बी बोलावू शकतो. नव्या आवृत्तीत त्याचा चेहरामोहरा बदलण्यात आला आहे. काही विशिष्ट प्रसंगी खेळाडूला झोम्बींचा प्रचंड समुदाय चाल करून येत असल्याचे सांगितले जाते. काही झोम्बींचे "गीगा" (अधिक शक्तिशाली) प्रकार असून त्यांची टिकाव धरण्याची शक्ती जास्त असते. जसे की: फुटबॉल झोम्बी व गार्गान्ट्युअर. एक झाम्बोनी चालवणारा झोम्बी, झोम्बॉनी हाही या खेळात आहे.
 
=== खेळण्याचे प्रकार ===
==== व्हर्सेस मोड ====
[[चित्र:PvZ vs mode.jpg{{!}}275px{{!}}thumb{{!}}व्हर्सेस मोड]]
ह्या खेळात बहुतेक प्रकार एक-खेळाडू असून "व्हर्सेस मोड" हा फक्त दोन-खेळाडू प्रकार आहे. या प्रकारात एक एक खेळाडू झाडांची तर दुसरा झोम्बींची बाजू घेऊन लढतो. काही विशिष्ट झाडे व झोम्बी खेळाडूंना प्रथमच निवडून दिलेली असतात. सूर्य वापरुन झाडे तर मेंदू वापरुन झोम्बी ठेवता येतात. झोम्बींकडून खेळणार्‍याखेळणाऱ्या खेळाडूला झाडांकडून खेळणार्‍याखेळणाऱ्या खेळाडूचा आभासी मेंदू खायचा असतो तर झाडांकडून खेळणार्‍याखेळणाऱ्या खेळाडूला पहिल्यापासूनच असलेले टार्गेट झोम्बी नष्ट करावयाचे असतात.
 
==== झेन गार्डन ====
ओळ ७०:
 
== सांस्कृतिक संदर्भ ==
'''{{लेखनाव}}''' त्याच्या पायर्‍यांच्यापायऱ्यांच्या नावांसाठी व इतरांसाठी अनेक संदर्भ वापरते. मृत्युशिलांवरील मजकूर ("मृत", "अस्तित्व समाप्त", "फक्त विश्रांती घेत आहे" - "Expired", "Ceased to Exist", "Just Resting", इत्यादी) हा मॉन्टी पायथन यांच्या "डेड पॅरट स्केच" वरुन घेण्यात आला आहे. उप-खेळांपैकी दोन खेळ, "झोम्बीक्वेरियम" व "बीघॉउल्ड" हे पॉपकॅपच्याच इतर दोन खेळांवर आधारित आहेत: [[इन्सॅनिक्वेरियम]] व [[बीज्वेल्ड]] (अनुक्रमे). "व्हेसब्रेकर" कोड्यांमधल्या दोन पातळ्या "स्केरी पॉटर" व "एस ऑफ व्हेस" यांची नावे "[[हॅरी पॉटर]]" व "एस ऑफ बेस" यांवर आधारित आहे.
 
[[वर्ग:संगणकीय खेळ]]