"कॅलिफोर्निया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो fix URL prefix
छो r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: ga:An Chalafóirn; cosmetic changes
ओळ ३९:
१९व्या शतकाच्या मध्यापर्यंत कॅलिफोर्निया हा मेक्सिकोचा भाग होता. १८४६-१८४८ दरम्यान झालेल्या मेक्सिकन-अमेरिकन युद्धानंतर हे राज्य अमेरिकेकडे सुपूर्त करण्यात आले व ९ सप्टेंबर १८५० रोजी अमेरिकन संघात विलिन करून घेण्यात आले. ह्याच काळात कॅलिफोर्नियामध्ये मोठ्या प्रमाणावर [[सोने|सोन्याच्या]] खाणींचा शोध लागला व अमेरिकेच्या इतर भागातून व सर्व जगभरातून स्थलांतर करणार्‍या लोकांचे लोंढे येथे येऊ लागले. [[लॉस एंजेल्स]] येथील [[हॉलिवूड]] ह्या सिनेउद्योगामुळे, येथील नैसर्गिक सौंदर्यासाठी मोठ्या संख्येने बेट देणार्‍या पर्यटकांमुळे व [[सिलिकॉन व्हॅली]]मधील अतिविकसित तंत्रज्ञान उद्योगांमुळे कॅलिफोर्नियाची भरभराट झाली आहे. आजच्या घडीला अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील १३ टक्के वाटा उचलणाऱ्या कॅलिफोर्नियाचा जीडीपी $१.८१२ सहस्त्रअब्ज इतका आहे.
 
== मोठी शहरे ==
खालील १० शहरे कॅलिफोर्नियामधील सर्वात मोठी शहरे आहेत.
{| class="wikitable sortable"
ओळ ४८:
|[[लॉस एंजेल्स]]
|३७,९२,६२१
| [[Fileचित्र:LA Skyline Mountains2.jpg|250px]]
| अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे व देशाच्या अर्थकारणामधील आघाडीचे शहर. [[हॉलिवूड]] येथील सिनेउद्योग जगातील सर्वात मोठा आहे.
|-
ओळ ५४:
|[[सान डियेगो]]
|१३,०७,४०२
| [[Fileचित्र:Panorama de San Diego.jpg|250px]]
| हे शहर अमेरिकेमधील सर्वात राहण्यायोग्य शहर मानले जाते.
|-
ओळ ६०:
|[[सान होजे]]
|९,४५,९४२
| [[Imageचित्र:USA-San Jose-Downtown-1.jpg|250px]]
| अमेरिकेतील दहाव्या क्रमांकाचे व [[सिलिकॉन व्हॅली]]मधील प्रमुख शहर.
|-
ओळ ६६:
|[[सॅन फ्रान्सिस्को]]
|८,०५,२३५
| [[Fileचित्र:Lightmatter sanfrancisco.jpg|250px]]
| एक आंतरराष्ट्रीय पर्यटनकेंद्र.
|-
ओळ ७२:
|[[फ्रेस्नो]]
|५,०२,३०३
| [[Fileचित्र:Downtownfresnoskyline.jpg|250px|]]
| कॅलिफोर्नियाच्या कृषीप्रधान भागातील एक मोठे शहर.
|-
ओळ ७८:
|[[साक्रामेंटो]]
|४,९०,४८८
| [[Fileचित्र:Sacramento Skyline (cropped).jpg|250px|]]
| उत्तर भागात वसलेले हे शहर कॅलिफोर्नियाची राजधानी आहे.
|-
ओळ ८४:
|[[लाँग बीच, कॅलिफोर्निया|लाँग बीच]]
|४,६२,२५७
| [[Fileचित्र:LongBeachskyline.jpg|250px|]]
| लॉस एंजेल्सचे उपनगर असलेले हे शहर जगातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक आहे.
|-
ओळ ९०:
|[[ओकलंड]]
|३,९०,७२४
| [[Fileचित्र:OaklandnightskylineandLakeMerritt.jpg|250px]]
| सॅन फ्रान्सिस्को भागातील एक मोठे शहर
|-
ओळ ९६:
|[[बेकर्सफील्ड, कॅलिफोर्निया|बेकर्सफील्ड]]
|३,४७,४८३
| [[Fileचित्र:2008-0621-Bakersfield-pan.JPG|250px]]
| कॅलिफोर्नियातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर.
|-
ओळ १०२:
|[[अ‍ॅनाहाइम]]
|३,३६,२६५
| [[Fileचित्र:Disneylandcastle.jpg|250px]]
| ऑरेंज काउंटीमधीला सर्वात मोठे शहर
|}
 
== गॅलरी ==
<Gallery>
चित्र:Emerald Bay.jpg|[[नेव्हाडा]]च्या सीमेवर स्थित [[टाहो सरोवर]].
ओळ ११५:
</Gallery>
 
== बाह्य दुवे ==
*[http://ca.gov/ अधिकृत सरकारी संकेतस्थळ]
{{कॉमन्स|California|कॅलिफोर्निया}}
ओळ १६७:
[[frr:California]]
[[fy:Kalifornje]]
[[ga:CaliforniaAn Chalafóirn]]
[[gag:Kaliforniya]]
[[gd:Calafòrnia]]