"समभाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary
छोNo edit summary
[[पुनर्गुंतवणूक]] न करण्यात आलेला [[नफा]] हा [[लाभांश]] <ref group = "श">लाभांश (इंग्लिश: ''Dividend'', ''डिव्हिडंड'')</ref> म्हणून [[गुंतवणूकदार|गुंतवणूकदारांना]] दिला जातो.
 
[[वित्तीय बाजार|वित्तीय बाजारांमधील]] समभाग म्हणजे साधारण समभाग किंवा [[अधिमान्य समभाग|अधिमान्य समभागांसारख्या]]<ref group = "श">अधिमान्य समभाग (इंग्लिश: ''Preferential stock'', ''प्रेफरेन्शियल स्टॉक'')</ref> विविध [[वित्तीय साधन|वित्तीय साधनांसाठी]]<ref group = "श">वित्तीय साधन (इंग्लिश: ''Financial instrument'', ''फायनॅन्शियल इन्स्ट्रुमेंट'')</ref>, तसेच [[मर्यादित भागीदारी]]<ref group = "श">मर्यादित भागीदारी (इंग्लिश: ''Limited partnerships'', ''लिमिटेड पार्टनरशिप्स'')</ref> व [[स्थावर मालमत्ता गुंतवणूक विश्वस्तमंडळ|स्थावर मालमत्ता गुंतवणूक विश्वस्तमंडळातील]]<ref group = "श">स्थावर मालमत्ता गुंतवणूक विश्वस्तमंडळ (इंग्लिश: ''Real estate investment trusts'', ''रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्स'')</ref> गुंतवणुकीसाठी ''[[हिशेबाचे एकक]]''<ref group = "श">हिशेबाचे एकक (इंग्लिश: ''Unit of account'', ''युनिट ऑफ अकाउंट'')</ref> असतेअसतो.
 
== पारिभाषिक शब्द ==
२३,४६०

संपादने