"समभाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: scn:Azzioni (finanza)
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Best share certificate.jpg|thumb|right|250px|"बाँबे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रामवेज कंपनी लिमिटेड" अर्थात "बेस्ट" या [[मुंबई]]तील कंपनीचे समभाग प्रमाणपत्र]]
[[कंपनी]]च्या एकूण [[भांडवल|भांडवलाच्या]] एककांना '''समभाग''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Shares'' / ''Stocks'' ;, ''शेअर'' / ''स्टॉक'') किंवा '''शेअर''' असे म्हणतात. सहसा कंपनीसाठी भांडवल उभे करायला समभागांची विक्री होते. कंपनीचे भांडवल समभागांच्या एकूण संख्येत विभागून समभागाची किंमत ठरवली जाते; त्यास समभागाची ''दर्शनी किंमत''<ref group = "श">दर्शनी किंमत (इंग्लिश: ''Face value'', ''फेस व्हॅल्यू'')</ref> म्हणतात. समभागाच्या मालकाला [[भागधारक]] <ref group = "श">भागधारक (इंग्लिश: ''ShareHolder'', ''शेअरहोल्डर'')</ref> म्हणतात. समभाग विकत घेतल्यामुळे भागधारक एका अर्थी [[कंपनी]]च्या मालकीतील वाटेकरी बनतो.
 
[[पुनर्गुंतवणूक]] न करण्यात आलेला [[नफा]] हा [[लाभांश]] <ref group = "श">लाभांश (इंग्लिश: ''Dividend'', ''डिव्हिडंड'')</ref> म्हणून [[गुंतवणूकदार|गुंतवणूकदारांना]] दिला जातो.
 
[[वित्तीय बाजार|वित्तीय बाजारांमधील]] समभाग म्हणजे साधारण समभाग किंवा [[अधिमान्य समभाग|अधिमान्य समभागांसारख्या]]<ref group = "श">अधिमान्य समभाग (इंग्लिश: ''Preferential stock'', ''प्रेफरेन्शियल स्टॉक'')</ref> विविध [[वित्तीय साधन|वित्तीय साधनांसाठी]]<ref group = "श">वित्तीय साधन (इंग्लिश: ''Financial instrument'', ''फायनॅन्शियल इन्स्ट्रुमेंट'')</ref>, तसेच [[मर्यादित भागीदारी]]<ref group = "श">मर्यादित भागीदारी (इंग्लिश: ''Limited partnerships'', ''लिमिटेड पार्टनरशिप्स'')</ref> व [[स्थावर मालमत्ता गुंतवणूक विश्वस्तमंडळ|स्थावर मालमत्ता गुंतवणूक विश्वस्तमंडळातील]]<ref group = "श">स्थावर मालमत्ता गुंतवणूक विश्वस्तमंडळ (इंग्लिश: ''Real estate investment trusts'', ''रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्स'')</ref> गुंतवणुकीसाठी [[हिशेबाचे एकक]]<ref group = "श">हिशेबाचे एकक (इंग्लिश: ''Unit of account'', ''युनिट ऑफ अकाउंट'')</ref> असते.
== संदर्भ व नोंदी ==
 
{{संदर्भयादी}}
== पारिभाषिक शब्द ==
{{संदर्भयादी|2|group="श"}}
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/समभाग" पासून हुडकले