"सरोजिनी बाबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,४३६ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: विशेषणे टाळा
* मी पाहिलेले यशवंतराव (१९८८)
* समाज शिक्षण माला (नियतकालिक) (१९५० पासून)
 
==भूषविलेली पदे==
*१९५२ ते १९५७ - मुंबई प्रांत विधानसभा सदस्य
*१९६४ ते १९६६ - महाराष्ट्र विधानसभा सदस्य
*१९६८ ते १९७४ - राज्यसभा सदस्य
 
==सन्मान व पुरस्कार==
*महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा - ‘गौरववृत्ती’ पुरस्कार.
*राहुरी कृषी विद्यापीठाची - ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’.
*टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने व पुणे विद्यापीठाने दिलेली - ‘डी. लिट.’
*पुणे विद्यापीठ व भारती विद्यापीठाकडून मिळालेला - ‘जीवन गौरव’ पुरस्कार.
*कोल्हापूरचा - ‘भद्रकाली ताराराणी पुरस्कार’.
*पुणे महानगरपालिकेचा - ‘पठ्ठे बापुराव पुरस्कार’.
*मराठा सेवा संघाचा - ‘विश्वभूषण’ पुरस्कार.
 
{{मराठी साहित्यिक}}
अनामिक सदस्य