"सरोजिनी बाबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१२ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
 
==जीवन==
सरोजिनीबाईंचा जन्म जानेवारी ७, [[इ.स. १९२०|१९२०]] रोजी [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यातील]] [[बागणी]] गावी झाला. त्यांचे शालेय आणि माध्यमिक शिक्षण [[इस्लामपूर|इस्लामपुरात]] झाले. [[इ.स. १९४०|१९४०]] साली शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाकरताशिक्षणाकरिता त्या [[पुणे|पुण्यातील]] [[सर परशुरामभाऊ महाविद्यालय|सर परशुरामभाऊ महाविद्यालयात]] गेल्या. [[इ.स. १९४४|१९४४]] साली त्यांनी [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठातून]] बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए. व पीएचपीएच्‌.डी. पदव्याही मिळवल्या. "Contribuiton of Women writers in Marathi Literature" या विषयात त्यांनी पी एच पीएच्‌.डी. ही पदवी संपादन केली.
 
स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रगाढ अभ्यास त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यातआयुष्यभर केला. लोकसाहित्याचे संशोधन, संपादन आणि संकलन या विषयावरविषयांवर त्यांनी अधिक काम केले आहे.
 
सरोजिनी बाबर या महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य स्ममितीच्यासमितीच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांनी दुर्मिळदुर्मीळ आणि अप्रकाशित साहित्यलोकसाहित्य संकलीतसंकलित केले आणि "लोकसाहित्य शब्दकोश" आणि "भाषा व संस्कृती" या पुस्तकांमधून प्रकाशित केले. "समाज-शिक्षण माला" हे मासिक त्यांनी अनेक वर्षे चालवले. त्यांची भाषा शैली सोपी आणि प्रत्यक्ष संवाद होणारीकरणारी अशी होती.
 
==कादंबऱ्या==
५७,२९९

संपादने