"विष्णु भिकाजी कोलते" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Mvkulkarni23 (चर्चा | योगदान) छोNo edit summary खूणपताका: विशेषणे टाळा |
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छो विकिकरण. वर्गीकरणात भर. खूणपताका: विशेषणे टाळा |
||
ओळ १:
{{विस्तार}}▼
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = {{लेखनाव}}
Line ५ ⟶ ४:
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = विष्णु भिकाजी कोलते
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[जून २२]], [[इ.स. १९०८]]
Line १५ ⟶ १४:
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार =
| विषय = [[महानुभाव संप्रदाय|महानुभावीय]] मराठी साहित्य
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
Line ३१ ⟶ ३०:
| तळटिपा =
}}
== जीवन ==
विष्णु भिकाजी कोलते यांचा जन्म २२ जून, इ.स. १९०८ रोजी नाखले नावाच्या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण मलकापूर येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण खामगाव व नागपूर येथे झाले. इ.स. १९३० साली त्यांनी एम.ए. पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला. इ.स. १९३१ ते इ.स. १९४४ या कालखंडात [[अमरावती]]च्या विदर्भ महाविद्यालयात, तर इ.स. १९४४ ते इ.स. १९६४ या कालखंडात [[नागपूर|नागपुरातील]] मॉरिस कॉलेजात त्यांनी मराठी विषय शिकवला. इ.स. १९६६ ते इ.स. १९७२ या काळात ते [[नागपूर विद्यापीठ|नागपूर विद्यापीठाचे]] कुलगुरू होते.
त्यांचे आत्मचरित्र ''अजुनी चालतोच वाट'' या नावाने इ.स. १९९४ साली प्रकाशित झाले.
== प्रकाशित साहित्य ==
=== लिखित साहित्य ===
{| class="wikitable sortable" width=100%
* मराठी संतों का सामाजिक कार्य (हिंदी इ.स. १९३५)▼
|-
* भास्कर भट्ट बोरिकरः चरित्र व काव्य विवेचन (टीका, इ.स. १९३५)▼
! पुस्तकाचे नाव !! प्रकाशन वर्ष (इ.स.) !! प्रकाशन !! साहित्यप्रकार !! भाषा
|-
* महानुभाव तत्वज्ञान (इ.स. १९४५)▼
| लव्हाळी || इ.स. १९२८ || || काव्यसंग्रह || मराठी
* महानुभाव आचारधर्म (इ.स. १९४५)▼
|-
* महानुभाव संशोधन (दोन खंड इ.स. १९६२, इ.स. १९६४)▼
|-
* साहित्य संचार (निबंध माला, इ.स. १९६५)▼
* प्राचीन मराठी साहित्य संशोधन (निबंध माला, इ.स. १९६८)▼
|-
* चक्रधरः शेवटचे प्रकरण (इ.स. १९८२)▼
| स्वस्तिक || इ.स. १९३७ || || काव्यसंग्रह || मराठी
* मराठी अस्मितेचा शोध (इ.स. १९८९)▼
|-
|-
|-
| श्री चक्रधर || || || चरित्रग्रंथ || मराठी
|-
|-
|-
|-
|-
|-
| स्नेहबंध || इ.स. १९९४ || || निबंधमाला || मराठी
|-
| गिरीपर्ण || इ.स. १९८९ || || निबंधमाला || मराठी
|}
=== संपादित साहित्य ===
{| class="wikitable sortable" width=100%
* उद्धव गीता (इ.स. १९३५)▼
|-
* स्थान पोथी (इ.स. १९३७)▼
! पुस्तकाचे नाव !! प्रकाशन वर्ष (इ.स.) !! प्रकाशन !! साहित्यप्रकार !! भाषा
* रुक्मिणी स्वयंवर (इ.स. १९४०)▼
|-
* वाचाहरण (इ.स. १९५३)▼
* शिशुपाल वध (इ.स. १९६०)▼
|-
* लीळाचरित्र (इ.स. १९७८)▼
* श्री गोविंद प्रभू (इ.स. १९९४)▼
|-
|-
|-
|-
|-
|}
== गौरव ==
Line ६९ ⟶ ९८:
* अध्यक्ष, महाराष्ट्र भाषा सभा
* अध्यक्ष, [[विदर्भ साहित्य संघ]]
* साहित्य अकादमी
== बाह्य दुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2933823.cms | शीर्षक = महानुभावाचा संपादक - डॉ. कोलते | प्रकाशक = [[महाराष्ट्र टाइम्स]] | दिनांक = ८ एप्रिल, इ.स. २००८ | भाषा = मराठी }}
▲{{विस्तार}}
{{मराठी साहित्यिक}}
{{DEFAULTSORT:कोलते,विष्णु भिकाजी}}
[[वर्ग:मराठी लेखक]]▼
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष]]
[[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:मराठी कवी]]
▲[[वर्ग:मराठी लेखक]]
[[en:Vishnu Bhikaji Kolte]]
|