"पित्ताशय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ku:Zeravdank; cosmetic changes
ओळ २:
'''पित्ताशय''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Gallbladder'' (''गॉलब्लॅडर''), ''cholecyst'' (''कोलिसिस्ट'') ;) हा [[पृष्ठवंशी प्राणी|पृष्ठवंशी प्राण्यांच्या]] उदरपोकळीतला, अन्नाच्या [[पचन|पचनास]] मदत करणारा महत्त्वाचा अवयव आहे. [[यकृत|यकृताने]] निर्मिलेले [[पित्तरस]] यात साठवले जाते.
 
== आकार ==
याचा आकार [[नासपती|नासपतीच्या]] फळासारखा असतो. हे यकृतास व खालच्या बाजूस लहान आतड्याला जोडलेले असते.
 
== कार्ये ==
यकृतातील [[पित्तरस|पित्तरसाचे]] पाण्याचा अंश कमी करून स्निग्धांशाच्या पचना योग्य बनवने व खालच्या बाजूस लहान आतड्याला गरजेनुसार पुरवणे.
 
== पित्ताशयाचे आजार ==
[[चित्र:Gallstones.jpg|250px|right|thumb|पित्ताशयातील बिलिरुबिन व कॅल्शियमयुक्त खडे]]
[[चित्र:Gallensteine 2006 03 28.JPG|250px|right|thumb|पित्ताशयातील कॉलेस्टेरॉलयुक्त खडे]]
ओळ १७:
पित्ताशयात खडे झाल्यास आणि त्यामुळे पित्ताशायाच्या नलिकेत अवरोध उत्पन्न होऊन कावीळ निर्माण झाल्यास शस्त्रक्रिया करून पित्ताशय काशून टाकावे लागते. कुठलीही शस्त्रक्रिया ना करता आपोआप पित्ताशयातील खडे निघून जाऊ शकतात.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Gall bladder|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.innerbody.com/image/dige02.html|मानवी उदरपोकळी व पित्ताशय यांच्या आकृत्या|इंग्लिश}}
ओळ २४:
[[वर्ग:मानवी शरीर]]
[[वर्ग:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र]]
 
[[ar:مرارة]]
[[arc:ܡܪܪܬܐ]]
Line ५९ ⟶ ६०:
[[kk:Өтқап]]
[[ko:쓸개]]
[[ku:Zeravdank]]
[[la:Vesica biliaris]]
[[lt:Tulžies pūslė]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पित्ताशय" पासून हुडकले