"लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ६:
| चित्रशीर्षक =
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव = लक्ष्मण
| जन्म_दिनांक = [[२० जून]], [[इ.स. १८६९]]
| जन्म_स्थान = [[गुर्लहोसूर]]
| मृत्यू_दिनांक = [[सप्टेंबर २६]], [[इ.स. १९५६]]
| मृत्यू_स्थान =
ओळ २५:
| कारकीर्द_काळ =
| मालक =
| प्रसिद्ध_कामे = [[किर्लोस्कर समूह]]
| मूळ_गाव =
| पगार =
ओळ ५४:
'''लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर''' ( [[२० जून]], [[इ.स. १८६९]] - [[२६ सप्टेंबर]], [[इ.स. १९५६]]) हे [[मराठा|मराठी]], भारतीय उद्योजक होते. ते [[किर्लोस्कर समूह|किर्लोस्कर समूहाचे]] संस्थापक होते.
 
[[इ.स. १८८८]] साली त्यांनी [[बेळगाव|बेळगावात]] सायकलदुरुस्तीचे दुकान थाटत व्यावसायिक क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले. शेतीसाठी त्यांनी बनवलेले लोखंडी नांगर हे पुढे विस्तारलेल्या किर्लोस्कर समूहाचे पहिले उत्पादन होते. [[किर्लोस्करवाडी]] येथे त्यांनी [[इ.स. १९१०]] साली कारखाना काढला; तसेच कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी औद्योगिक वसाहत स्थापली.
 
किर्लोस्कर समूहाची धुरा त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र [[शंतनुराव किर्लोस्कर]] यांनी सांभाळली.