"कर्करोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: tg:Бемории Саратони
खूणपताका: अमराठी योगदान
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: arz:سرطان; cosmetic changes
ओळ २८:
आयुष्याच्या कोणत्याही कालखंडामध्ये कर्करोग होऊ शकतो. काहीं प्रकारचे कर्करोग लहान मुलामध्ये होतात. उदाहरणार्थ डोळ्याच्या दृष्टिपटलाच्या पेशींच्या कर्करोग. बहुतेक प्रकारचे ल्यूकेमिया- रक्ताचे कर्करोग लहानपणी होतात. स्तनांचा, प्रोस्टेट –पौरुष ग्रंथी, आणि मोठ्या आतड्याचा कर्करोग प्रौढपणी होतो.
 
== कर्करोगाची वाढ ==
क्ष किरण चिकित्सा किंवा प्रत्यक्ष पाहणीमधून लक्षात आलेली गाठ लक्षात येईपर्यँत बरीच वर्षे झालेली असतात . उतीच्या प्रकाराप्रमाणे कर्करोगाच्या गाठीच्या वाढीच्या वेगामध्ये फरक आहे.
बिनाइन ट्यूमर हा कर्करोग शरीरातील एखाद्या ठिकाणी म्हणजे कर्करोगाची प्राथमिक अवस्था. काहीँ तज्ञांच्या मते ही कर्करोगपूर्व स्थिति आहे. एका ठिकाणी आणि आवरण असणा-या बिनाइन ट्यूमरच्या गाठी आसपासच्या अवयवामध्ये सह्सा पसरत नाहीत. पण अशा गाठी वाढ्ण्याची आणि शेजारील अवयवामध्ये पसरण्याची शक्यता असल्यानेत्या शस्त्रक्रियेने काढून टाकतात. काही कर्करोग एकाच ठिकाणी तर काही ठरावीक भागात असतात. ठरावीक भागामध्ये असलेल्या गाठी पसरण्याची अधिक शक्यता असते. पसरणाऱ्या गाठी मेटॅस्टॅटिक म्हणजे लसिकावाहिन्यामधून आणि रक्तवाहिन्यामधून शरीराच्या दूरवरच्या भागामध्ये नवीन गाठी निर्माण करतात.
 
== कर्करोगावर उपचार ==
कर्करोगावर उपचार करण्याच्या पद्धती अनेक आहेत. शस्त्रक्रिया हा पहिला उपचार आणि रेडिएशन किंवा केमोथेरपी. कर्करोगाचे अनेक प्रकार असल्याने एकाच प्रकारचे उपचार कॅन्सर बरा करू शकत नाही. अचूक निदान आणि दररोज नव्या औषधांची पडणारी भर यामुळे आज 58 टक्के कॅन्सर बरे होण्याच्या किंवा आटोक्यात राहू शकतात. 63 टक्के कॅन्सर मध्ये उपचारानंतर सामान्य आयुष्य रुग्ण जगू शकतो. कोणाला कर्करोग होण्याची शक्यता अधिक आणि कोणाला नाही हे मात्र अजून नक्की सांगता येत नाही. कॅन्सर कोणाला होण्याची शक्यता आहे हे मात्र सांगता येते. कॅन्सरचा धोका काहीं व्यक्तीमध्ये वाढतो. त्याच प्रमाणे काहीं उपायामुळे कॅन्सर धोक्याचे प्रमाण कमी होते.
असे असले तरी डॉकटर ना एखाद्या व्यक्तीस कॅन्सर का झाला हे सांगता येत नाही. उदाहरणार्थ फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता धूम्रपानामुळे वाढते. पण धूम्रपानामुळे कॅन्सर नक्की होईलच असे नाही. आयुष्यात कधीही सिगरेट न ओढ्णा-या व्यक्तीस कदाचित फुफ्फुसाचा कॅन्सर होईल. कॅन्सर होण्याची शक्यता असलेल्या कोणत्याही कारणांच्या जवळपास कधीही नसलेल्या व्यक्तीस सुद्धा कॅन्सर झाल्याचे आढळून आले आहे.
ओळ ३९:
माता पित्याकडून आलेला जनुकीय वारसा, वय, लिंग, आणि वंश ही कॅन्सर उद्भवण्यामधील आणखी काहीं कारणे. या कारणापासून स्वतःची सुटका करून घेता आली नाही तरी, कॅन्सर उद्भवण्यामधील काहीं कारणापासून दूर ठेवणे शक्यआहे. कॅन्सरच्या पर्यावरणीय घटकापासून दूर राहता येते. डॉक्टर यासाठीलागणारा सल्ला देऊ शकतात. अधून मधून कॅन्सर साठीची तपासणी केल्यास कॅन्सरचे निदान लवकर होते. अशा चाचण्या लाभदायक आहेत की नाही हे डॉक्टर उत्तमपणे सांगू शकतो.
 
== कर्करोगाची शक्यता खालील कारणानी वाढते ==
तंबाखू कर्करोगामुळे होणाऱ्या तेहतीस टक्के – एक तृतियांश मृत्यू तंबाखू ओढल्याने, चघळल्याने किंवा अप्रत्यक्षपणे तंबाखूच्या संपर्कात आल्याने होतात. तंबाखू ओढ्णा-या व्यक्तीमध्ये दररोज ओढली जाणारी तंबाखू, किती वर्षे धूम्रपान चालू आहे आणि किती खोलवर तंबाखूचा धूर फुफ्फुसात जातो तेवढी फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढत जाते. दररोज दहा सिगरेटसओढणा-या व्यक्तीमध्ये फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता सिगरेट ना ओढणा-या व्यक्तीपेक्षा दहा पटीनी अधिक असते. याशिवाय धूम्रपान करणा-या व्यक्तीना स्वरयंत्र, घसा, तोंड, अन्ननलिका, स्वादुपिंड, मूत्राशय आणि गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते. धूम्रपानामुळे जठर, यकृत,प्रोस्टेट, मोठे आतडे आणि आमाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते.
धूम्रपान करणा-या व्यक्तीने धूम्रपान सोडल्यानंतर कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते.धूर विरहित तंबाखू ओढल्यास कर्करोगपूर्व उतीमधील झालेले बदल बहुतेक वेळा सामान्य होतात.
 
== आहार ==
अति तेलकट आहाराचा आणि मोठे आतडे, गर्भाशय आणि प्रोस्टेट कॅन्सरचा संबंध आहे असे काहीं प्रमाणात सिद्ध झाले आहे. तरीपण यावर झालेल्या संशोधनामधून हे पूर्णपणे सिद्ध झालेले नाही. उदाहरणार्थ तेलकट पदार्थ खाण्याचा आणि स्तनांच्या कॅन्सरचा संबंध निर्विवादपणे जोडता येत नाही.
 
ओळ ९०:
[[ar:سرطان]]
[[arc:ܬܠܗܝܐ]]
[[arz:سرطان]]
[[as:কৰ্কট ৰোগ]]
[[ast:Cáncanu]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कर्करोग" पासून हुडकले