Content deleted Content added
ओळ ३८०:
:क्षितिज, [[मेरी ॲनिंग]] लेखात पारिभाषिक शब्द असे त्या उपविभागाचे नाव ठेवण्यापेक्षा "संदर्भ व नोंदी" असे ठेवणेच तांत्रिकदृष्ट्या सयुक्तिक ठरेल - कारण असे, की <nowiki><ref>.....</ref></nowiki> हे टॅग वापरून पारिभाषिक शब्द, त्यांची इंग्लिश नावे/लेखन हे जसे लिहिले जाते, तसेच त्याच टॅगांमार्फत पुस्तके, संकेतस्थळे, बातम्या इत्यादींमधील संदर्भ पुरवता येतात; त्यात फरक करता येत नाही.
:--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड (Sankalp Dravid)]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) २२:३२, १६ जून २०१२ (IST)
::ऊप्स .. <nowiki><ref group="">.....</ref></nowiki> हा टॅग वापरायची युक्ती मघाशी पाहिली नव्हती; ती आता उमगली. सही युक्ती आहे. धन्यवाद! --[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड (Sankalp Dravid)]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) २२:३५, १६ जून २०१२ (IST)
 
== Article requests ==