"नाशिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ४८:
शहरारच्या जवळ् सातपूर-अंबड-सिन्नर-वाडीवर्‍हे-गोंदे-दिंडोरी येथे औद्योगिक वसाहती आहेत. [[हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड]], महिंद्र अँड महिंद्र, मायको, क्राँप्टन ग्रीव्ह्ज्, गरवारे, एबीबी, सीमेन्स, व्ही.आय.पी, ग्लॅक्सो, ग्राफिक इंडिया, लार्सन अँड टुब्रो , सॅमसोनाइट, सिएट यांसारख्या कंपन्यांचे उत्पादनप्रकल्प व अन्य पूरक प्रकल्प नाशिक परिसरात आहेत. शहराजवळ [[एकलहरा]] येथे [[औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प|औष्णिक विद्युत केंद्र]] आहे. तसेच [[नाशिक रोड]] येथे '''इंडियन करन्सी प्रेस''' हा नोटांचा छापखाना, तसेच '''इंडिया सिक्युरिटी प्रेस''' पासपोर्ट व स्टॅम्प छापई होते.
 
== शिक्षण ==
प्राथमिक व विशेष शिक्षण
नाशिक महानगरपालिका अनेक शाळा चालवते. परंतु पालकांचा कल खाजगी शाळेत घालण्यात असतो. नाशिकमधील सर्व शाळा या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ किंवा केंद्रीय बोर्ड (पुणे बोर्ड / दिल्ली बोर्ड ) या संस्थांशी संलग्न असतात.तशेच पुणेबोर्डचे(SSC/HSC) उपविभागीय कार्यालय नाशिकला आहे.
नाशिकची महत्त्वाची महाविद्यालये :-
{| class="wikitable"
|-
! मथळा मजकूर !! मथळा मजकूर !! मथळा मजकूर !! मथळा मजकूर !! मथळा मजकूर !! मथळा मजकूर
|-
| शाळा |महाविद्यालये|| अभियांत्रिकी महाविद्यालये || वैद्यकीय महाविद्यालये || व्यवस्थापन महाविद्यालये ||इतर
|-
| उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण
|-
| उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण
|-
| उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण
|-
| उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण
|-
| उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण
|}
 
 
== धार्मिक स्थळे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नाशिक" पासून हुडकले