"फुसबॉल-बुंडेसलीगा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
छो
r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: simple:Fußball-Bundesliga; cosmetic changes
छो
छो (r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: simple:Fußball-Bundesliga; cosmetic changes)
इ.स. १९६३ मध्ये स्थापन झालेल्या बुंडेसलीगामध्ये आजवर ५० संघ खेळले असून [[बायर्न म्युनिक]] ह्या संघाने २१ वेळा अजिंक्यपदाचा चषक उचलला आहे. [[युएफा]]च्या क्रमवारीपद्धतीनुसार [[युरोप]]ामधील राष्ट्रीय फुटबॉल लीगमध्ये बुंडेसलीगाचा तिसरा क्रमांक लागतो ([[प्रीमियर लीग]] व [[ला लीगा]] खालोखाल). तसेच दर सामन्यांमधील सरासरी प्रेक्षक उपस्थितीच्या बाबतीत बुंडेसलीगाचा युरोपात प्रथम क्रमांक आहे (४२,६३७ प्रेक्षक प्रति सामना). जगात इतरत्र केवळ [[अमेरिका|अमेरिकेच्या]] [[नॅशनल फुटबॉल लीग]]मधील प्रेक्षकसंख्या बुंडेसलीगापेक्षा अधिक आहे.
 
== बाह्य दुवे ==
*[http://www.bundesliga.de/ अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स वर्ग|Fußball-Bundesliga (Germany)|{{लेखनाव}}}}
 
{{बुंडेसलीगा}}
 
[[वर्ग:जर्मनीमधील खेळ]]
[[ro:Bundesliga]]
[[ru:Чемпионат Германии по футболу]]
[[simple:German Fußball-Bundesliga]]
[[sk:Fußball-Bundesliga]]
[[sl:Bundesliga]]
५१,१४७

संपादने