Content deleted Content added
ओळ ११९:
-----------------
उपक्रम अतिशय चांगला आहे, मला गौरव करवून घ्यायला आवडले असते; पण त्या काळात मी महाराष्ट्राच्या बाहेर असण्याचा संभव असल्याने दुर्दैवाने समारंभात भाग घेऊ शकणार नाही. मी आत्तापर्यंत फक्त ७१७० संपादने केली आहेत, म्हणजे अभय नातूंच्या ७१९९५ संपादनाच्या फक्त एक दशांश! माझ्याहून अनेक लायक संपादक आहेत. असे असले तरी, दशकपूर्ती सोहळ्याला माझ्या शुभेच्छा!...[[सदस्य:J|J]] ([[सदस्य चर्चा:J|चर्चा]]) १२:४६, ११ जून २०१२ (IST)
 
===उत्तम उपक्रम===
नमस्कार,
 
तुमचा संदेश वाचला पण इतर व्यवधानांतून उत्तर देण्याचे राहिले. त्याबद्दल क्षमाप्रार्थी आहे.
 
तुम्ही प्रस्तावित केलेला उपक्रम स्तुत्य आहे यात शंका नाही. मी स्वतः उपस्थित राहण्याचा प्रयत्न करेनच. फक्त टोपणनावांनिशी माहिती असलेल्या लेखकांशी तोंडओळख करुन घेणे हा अलभ्य लाभ असेल. शिवाय समोरासमोर भेटी झाल्यास मनातील किंतु कमी होतील आणि मराठी विकिपीडियास अधिक चालना मिळेल ही माझी खात्री आहे.
 
धन्यवाद.
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०४:३७, १६ जून २०१२ (IST)
 
== Article requests ==