"प्रफुल्ल केशवराव घाणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १५१:
* [[कुलाबा जिल्हा विज्ञानशिक्षक महासंघ|कुलाबा जिल्हा विज्ञानशिक्षक महासंघातर्फे]], शालेय विज्ञान संमेलनाचे अध्यक्ष म्हणून पनवेलच्या संमेलनासाठी निवड - इ.स. १९७४.
* गिर्यारोहण क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीबद्दल [[अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ|अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे]] इ.स. १९९० मध्ये सन्मान चिन्ह.
* भटकंती आणि निसर्ग शिक्षण कार्यासाठी [[फ्रेंड्सफ्रेंड्ज ऑफ अनिल्माल्स]]ॲनिमल्स पुणे, या संस्थेतर्फे इ.स. १९९१मध्ये पुरस्कार देण्यात आला.
* '[[अथातो दुर्गजिज्ञासा]]' पुस्तकाच्या लेखनाबद्दल, [[महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे]] तर्फेयांच्यातर्फे रा.ना.नातू पुरस्कार इ.स. १९९२ मध्ये देण्यात आला.
* 'अथातो दुर्गजिज्ञासा' पुस्तकाच्या लेखनाबद्दल, [[ऐतिहासिक वस्तुतूसंग्रहालयवस्तुसंग्रहालय व संशोधन केंद्र, नगर]] यांचे तर्फे 'प्रा.जिन्सीवाले पुरस्कार' इ.स. १९९३मध्ये१९९२मध्ये देण्यात आला.
* मराठीतून विज्ञान प्रसार कार्यासाठी 'कै. डॉ. मो. वा. चिपलोणकर पारितोषिक इंडियन फिजिक्स असोसिएशन, पुणे यांचेकडून इ.स. १९९३मध्ये देण्यात आले.
* पर्यटनविषयक उत्कृष्ट लिखाणाबद्दल 'कै. यशवंतराव काळे स्मृती पुरस्कार', श्रीमती मेधा काळे व काळे कुटुंबीयांकडून इ.स. १९९३मध्ये देण्यात आला.
ओळ १५९:
* सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्यातर्फे 'कै. मुरलीधर बलवंत यंदे स्मृती पुरस्कार' 'इये महाराष्ट्र देशी' या पुस्तकाबद्दल इ.स. १९९५मध्ये देण्यात आला.
* साहस आणि गिर्यारोहण विषयक पुस्तक लेखनाबद्दल 'कै. श्रीकृष्ण भिडे स्मृती पुरस्कार' भिडे कुटुंबीयांकडून इ.स. १९९५मध्ये देण्यात आला.
* बॉटनी फ्रेंड्स सर्कल, पुणे यांचेकडून वनस्पतीशास्त्रविषयक कार्याबद्दल पुरस्कार (१९९७)
* ’जिऑलॉजिकल वंडर्स इन्‌ डेक्कन प्लॅटो’ या शैक्षणिक चित्रफीत निर्मितीमध्ये विषयतज्ज्ञ म्हणून सहभागाबद्दल अखिल भारतीय पातळीवर युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट्स कमिशनकडून प्रथम पुरस्कार (१९९९)
* गुरुवर्य कै.ल.ग.देशपांडे स्मृती पुरस्कार (२००२)
* स्नेहल प्रकाशनचा २०११ सालचा स्नेहांजली पुरस्कार.
* छत्रपती सेवा प्रतिष्ठानतर्फे जिजामाता विद्वत्‌ गौरव पुरस्कार (मे २०१२).