"महात्मा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ilo:Mohandas Karamchand Gandhi
खूणपताका: अमराठी योगदान
ओळ ५७:
 
== स्वातंत्र्यसंग्राम ==
[[इ.स. १९१५]] मध्ये गांधीजी भारतात परत आले. ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]च्या अनेक संमेलनांतून बोलले. पण खऱ्या अर्थी भारताचे राजकारण व समस्या यांचा परिचय त्यांना [[गोपाळ कृष्ण गोखले]] यांनी करून दिला. गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रमुख नेते होते. आजही ते गांधीजींचे राजकीय गुरू म्हणून ओळखले जातात. १९२० मध्ये लो. टिळकांचा मृत्यू झाल्यावर ते राष्ट्रीय सभेचे प्रमुख नेते बनले.
 
=== चंपारण आणि खेडा ===