"नथुराम गोडसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१५४ बाइट्स वगळले ,  ८ वर्षांपूर्वी
छो (r2.7.3) (सांगकाम्याने काढले: mr:नथुराम गोडसे)
खूणपताका: विशेषणे टाळा
 
== प्रारंभिक जीवन ==
नथुराम विनायक गोडसे यांचा जन्म १९ मे १९१० ला भारताच्या महाराष्ट्र राज्यात पुण्याजवळ बारामती येथे झाला होता. त्यांचे वडील विनायक वामनराव गोडसे हे पोस्ट ऑफिसात होते. आणि आई लक्ष्मी गृहिणी होती. त्यांची आधीची ३ अपत्ये अल्पवयात मृत्यू पावल्याने फक्त एक मुलगीच जिवंत राहिली होती. आता मुलगा व्हावा म्हणून आईवडिलांनी ईश्वराकडे प्रार्थना केली होती, की मुलगा झाल्यास त्याच्या नाकात नथ घालून त्याचे संगोपननाक मुलीप्रमाणे करूटोचू.. त्यामुळे जरी जन्म नाव रामचंद्र असले तरी पुढे नाकातल्या नथीमुळे लोक मुलाला नथुराम म्हणू लागले. तेच नाव पुढे प्रसिद्ध झाले. नथुरामला गोपाळ नावाचा एक भाऊही होता.
 
==धार्मिक आणि अलोकिक आवडी==
४१

संपादने