"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२७८ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो
खूणपताका: विशेषणे टाळा
'''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ''' ही एक [[हिंदू राष्ट्रवाद|हिंदू राष्ट्रवादी]] संघटना आहे. ही [[इ.स. १९२५]] मध्ये [[डॉ.परम केशव बळीरामपंत हेडगेवार]] यांनी चालू केली. [[बीबीसी|ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या]] मते ती जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे. [[१९२५]] पासून हळूहळू संघाला महत्त्व प्राप्त होत गेले. अगदी स्थापनादिवसापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय [[नागपूर|नागपूर]] येथे आहे.पूजनीय
<gallery>
</gallery>
डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार]] यांनी चालू केली. [[बीबीसी|ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या]] मते ती जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे. [[१९२५]] पासून हळूहळू संघाला महत्त्व प्राप्त होत गेले. अगदी स्थापनादिवसापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय [[नागपूर|नागपूर]] येथे आहे.
 
 
==कार्यतत्त्व ==
[[भारतमातेची पूजा करणारे]] आणि या भारताला आपली [[मातृभूमी]] मानणारे हे सगळे हिंदू आहेत. या हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हिंदू समाज हा पुरातन काळापासूनच अनेक [[वर्ण]], [[जाती]], [[पंथ]] यांत विभागला गेला आहे. प्रत्येक जात स्वतःला इतरांपेक्षा वेगळी समजते. कोणत्याही प्रकारच्या वर्णद्वेष तसेच जातिभेदाला थारा नसलेल्या व तमाम जातिपंथांमध्ये एकोपा असलेला हिंदू समाज असणे हे संघाला अपेक्षित आहे. हे साध्य करताना अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करून उरलेल्या हिंदू परंपरांचे संवर्धन व्हावे असे संघाचे धोरण आहे.
 
भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व, या गोष्टींचा सर्वसामान्यांमध्ये अभिमान जागृत करणे व भारत देशाला परमवैभवाकडे नेणे हे आपले कर्तव्य आहे असे संघकार्यकर्ते समजतात..
४१

संपादने