"एच.जी. वेल्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने बदलले: my:ဝဲလ်၊ အိပ်ချ်၊ ဂျီ
खूणपताका: अमराठी योगदान
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ३०:
}}
 
हर्बर्ट जॉर्ज वेल्स आणि प्रसिद्ध [[फ्रेंच लेखक]] [[जुल्स व्हर्न]] हे दोघे विज्ञान कथेचेविज्ञानकथेचे जनक म्हणून ओळखले जातात. दोघांच्यादोघांनी कल्पनेतीलकेवळ कल्पनेने रंगवलेल्या अनेक वस्तुंचेवस्तू शोधकिंवा लावण्यातगोष्टी आलेलेभविष्यात आहेत.शोधल्या लहानगेल्या मुलांपासूनआहेत, तेकिंवा मोठ्याखऱ्या माणसांपर्यंतठरल्या सगळेचआहेत. त्यांना पसंत करतएच.जी.वेल्स हर्बर्टयांच्या जॉर्जकथा वेल्सलहान हेमुलांपासून एच.ते जी.मोठ्या वेल्समाणसांपर्यंत यासगळ्यांनाच नावानेपसंत ओळखल्यापडतील जातात.अशा आहेत.
 
हर्बर्ट वेल्स यांचा जन्म [[इंग्लंड]] देशातील [[केंट]] कौंटी मधल्या [[ब्रोमली]] या गावी दि. [[सप्टेंबर २१]] [[इ.स. १८६६|१८६६]] झाला. कनिष्ठ मध्यमवर्गातील जोसेफ वेल्स आणि साराहसारा निलनील यांचे ते चौथे अपत्य. वडील जोसेफ हे आधी माळी काम करीत असत, काही काळानंतर हर्बर्टच्या जन्मा आधीजन्माआधी त्यांनी किराणा मालाचे एक छोटेसे दुकान सुरू केले तर आई साराहसारा ही मोलकरीण म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत असे. हर्बर्टचे शिक्षण कसेबसेच सुरू झाले. आपल्या कुटुंबाची ओढाताण दिसत असल्याने हर्बर्ट लहानपणी केंट विभागाकडून [[क्रिकेट]] खेळून चार पैसे मिळवितमिळवीत. १८७४ साली एका छोट्या अपघातात त्यांचे पायाचे हाड मोडले, सक्तीच्या विश्रांती काळात वडिलांनी आणून दिलेल्या पुस्तकांमुळे वाचनाची आवड निर्माण झाली. त्यामुळे शाळेत अनेक शिष्यवृत्ती मिळवून आपला शिक्षणाचा खर्च त्यांनी स्वतःच पेलला. यामुळे पुढे १८९० साली विज्ञान विष्यातीलविषयातील पदवी मिळाल्यानंतर त्यांना विज्ञान शिक्षक म्हणून नोकरी मिळाली.
 
शिक्षकी पेशा सोडून हर्बर्ट यांनी पत्रकार म्हणून पॉल मॉल गॅझेट मध्ये लेख, गोष्टी वगैरे लिखाण कामलिखाणकाम सुरू केले. त्यामुळे त्यांना प्रसिद्धी आणि पैसे मिळू लागले. १८९१ साली त्यांची चुलत बहीण इसाबेल वेल्सशी हर्बर्ट यांनी विवाह केला मात्र १८९४ साली तिला सोडून ॲमी कॅथरीन रॉबीन्सरॉबिन्स हिच्याशी लग्न केले. एच. जी. वेल्स हे आपल्या बायकोशी प्रामाणिक राहिले नाहीत, त्यांचे बऱ्याच मुलींशी संबंध होते. ॲमी रॉबीन्सरॉबिन्स मात्र शेवटपर्यंत (मृ. १९२७) हर्बर्टशी पूर्ण प्रामाणिक राहिली. दरम्यान एच. जी. वेल्स यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा खप खूप होऊ लागला. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे युरोपातील सर्वच भाषांमध्येभाषांत भाषांतरे होऊ लागली.
 
पत्नीच्या निधनानंतर एच. जी. वेल्स यांनी राजकारणात प्रवेश केला, तेथे मात्र ते अयशस्वी ठरले. जागतिक महायुधामुळेमहायुद्धामुळे झालेली प्रचंड हानी पाहून हर्बर्ट खचून गेले, निराशावादी बनले. दि. [[ऑगस्ट १३]] [[इ.स. १९४६|१९४६]] रोजी मधुमेह किंवा यकृताच्या कर्क रोगाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या आजाराविषयी निश्चीतनिश्चित माहिती मिळू शकली नाही.
 
----
==साहित्य निर्मिती==
----
एच. जी. वेल्स यांची The Time Machine, The Invisible Man, The First Men On The Moon, The War Of The Worlds, Outline Of History, The Science Of Life, The Island Of Dr. Moreau, When The Sleeper Walks, इ. पुस्तके विशेष गाजलेली आहेत. याशिवाय, वेल्स यांची एकूण १०० च्या वर पुस्तके, लेख , पत्रके, वगैरे प्रकारचे लिखाण काम प्रसिद्ध आहे. त्यांच्या काही पुस्तकांवरपुस्तकांतील कथानकांवर आधारीत चित्रपटही निघाले आहेत.
 
[[वर्ग:इंग्लिश लेखक|वेल्स, एच. जी.]]