"कॅनडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: ilo:Kánada
छोNo edit summary
ओळ १९:
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = (ब्रिटनपासून)<br />[[जुलै १]], [[इ.स. १८६७|१८६७]]
|प्रजासत्ताकदिन_दिनांक =
|राष्ट्रीय_भाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिशइंग्रजी]], [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]
|इतर_प्रमुख_भाषा =
|राष्ट्रीय_चलन = [[कॅनेडियन डॉलर]]
ओळ ४२:
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''कॅनडा''' हा [[उत्तर अमेरिका|उत्तर अमेरिकेतील]] एक प्रमुख [[देश]] आहे. कॅनडा जगातील [[जगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)|दुसर्‍यादुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश]] (रशिया सर्वात मोठा देश) आहे.
 
== इतिहास ==
ओळ ९१:
== समाजव्यवस्था ==
=== वस्तीविभागणी ===
[[इ.स. २००६]]च्या अंदाजानुसार कॅनडाची लोकसंख्या ३,१६,१२,८९७ आहे. येथील लोकसंख्येतील वाढ मुख्यत्वे बाहेरदेशातून येणार्‍यायेणाऱ्या लोकांमुळे आहे. वस्तीवृद्धीचा दर वर्षास ५.४% आहे.
 
कॅनडातील तीन चतुर्थांश वस्ती कॅनडा व [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] सीमेपासून १५० कि.मी. (९० मैल) अंतराच्या आत राहते.
 
=== धर्म ===
धर्मनिरपेक्षता ही कॅनडातील जनतेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. इ.स. २००१च्या वस्तीगणनेनुसार कॅनडातील ७७.१% स्वतःला [[क्रिश्चन]] मानतात, पैकी [[कॅथोलिक]] पंथीय सगळ्यात जास्त (एकूण वस्तीच्या ४३.६%) तर [[युनायटेड चर्च ऑफ कॅनडा]]चे अनुयायी दुसर्‍यादुसऱ्या क्रमांकावर आहेत. १६.५% केनेडियन स्वतःला [[निधर्मी]] मानतात. उरलेले ६.३% लोक इतरधर्मीय आहेत पैकी १.९% [[मुसलमान]] तर १.१% [[ज्यू]] आहेत.
 
=== शिक्षण ===
कॅनडातील प्रांत व प्रदेश आपआपल्या भागातील शिक्षणव्यवस्थेची रचना ठरवतात. या सगळ्या व्यवस्था साधारण सारख्याच असतात परंतु त्यात प्रदेशानुसार संस्कृती व भूगोलाबद्दलची माहिती वेगवेगळी असते.<ref name="शिक्षण">{{संकेतस्थळ स्रोत | लेखक =Council of Ministers of Canada | प्रकाशक = Education@Canada | शीर्षक = कॅनडातील शिक्षणपद्धतीचे सिंहावलोकन | दुवा= http://www.educationcanada.cmec.ca/EN/EdSys/over.php | अ‍ॅक्सेसदिनांक = 2006-05-22 }}</ref> प्रदेशानुसार वयाच्या ५-७ पासून १६-१८ वर्षांपर्यंतचे शिक्षण सक्तीचे आहे. यामुळे कॅनडातील साक्षरताप्रमाण ९९% आहे. उच्चमाध्यमिक शिक्षणसुद्धा प्रांतीय व प्रादेशिक सरकार चालवतातसरकारचालवतात व त्याचा खर्च सरकारी तिजोरीतून येतो. याशिवाय केन्द्र सरकारकडून संशोधनासाठी निधी आणि विद्यार्थ्यांना कर्ज तसेच शिष्यवृत्ती दिल्या जातात. इ.स. २००२मध्ये कॅनडातील २५ ते ६४ वर्षांमधील व्यक्तींपैकी ४३% व्यक्तींनी उच्चमाध्यमिक शिक्षण घेतलेले होते तर २५-३४ वर्षांमधील व्यक्तींपैकी ५१% व्यक्ती उच्चशिक्षित होत्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | लेखक = Department of Finance | प्रकाशक = Department of Finance Canada | शीर्षक = कॅनडातील उच्चशिक्षण | दुवा= http://www.fin.gc.ca/ec2005/agenda/agc4e.html| दिनांक = [[2005-11-14]] | अ‍ॅक्सेसदिनांक = 2006-05-22}}</ref>
 
=== संस्कृती ===
"https://mr.wikipedia.org/wiki/कॅनडा" पासून हुडकले