"कृत्रिम बुद्धिमत्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: tt:Ясалма интеллект
Czeror (चर्चा | योगदान)
-ऱ्या+र्‍या
ओळ २:
 
कृत्रिम वस्तूने दर्शविलेल्या बुद्धिमान वर्तनास '''कृत्रिम बुद्धिमत्ता''' असे म्हणतात. ही कृत्रिम वस्तू साधरणत: संगणकच असते.
कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय विज्ञानकथांमध्ये जास्त आढळत असला तरी, ही [[:वर्ग:संगणकशास्त्र|संगणक शास्त्रातील]] एक महत्त्वाची शाखा आहे. या शाखेमध्ये यंत्रांचे शिक्षण (machine learning), त्यांचे बुद्धिमान वर्तन व परिस्थितीला जुळवून घेण्याची क्षमता आदींचा अभ्यास केला जातो. या शाखेतील संशोधन मुख्यत: स्वयंचलित कार्य करण्यासाठी आवश्यक अशी बुद्धिमान वर्तणूक करु शकतील अशा यंत्रांशी निगडित आहे; उदाहरणादाखल नियोजन, संयोजन, निदान-विषयक प्रश्नांची उत्तरे शोधण्याची क्षमता, हस्ताक्षर, आवाज आणि चेहरा ओळखण्याची क्षमता इत्यादी. अशा प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्ता दैनंदिन जीवनातील समस्या सोडविणारी विज्ञानतील एक शाखा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता असणा‍ऱ्याअसणा‍र्‍या प्रणाली या अर्थशास्त्र, आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, संरक्षण, काँप्युटर गेम्स (बुद्धिबळ इत्यादी) आणि संगणक प्रणाली यामध्ये वापरात आहेत.
 
== कृत्रिम बुद्धिमत्तेमधील प्रवाह ==
ओळ २४:
 
या दोन मुख्य गटांना एकत्र करून संकरित बुद्धिमत्ता बनविण्याचा प्रयत्नही सतत चालू आहे. अत्यंत निष्णात असे सिद्धतेचे नियम हे ज्ञानतंतू जाल वापरून तयार करता येऊ शकतात किंवा निर्मितीचे नियम हे सांख्यिकी वापरुन शिक्षित केलेल्या प्रणाल्या उपयोगात आणून तयार करता येऊ शकतात.
कृत्रिम बुद्धिमत्ता वर्धन (Intelligence Amplification) हा मार्ग तंत्रज्ञानाने मानवी बुद्धिमत्ता वाढविताना होणाऱ्याहोणार्‍या परिणामांपासून कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण सुचवितो.
 
== कृत्रिम बुद्धिमत्तेचे औद्योगिक उपयोग ==
बँकेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग व्यवहार सांभाळण्यासाठी, शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी तसेच मालमत्ता सांभाळण्यासाठी केला जातो. ऑगस्ट २००१ मध्ये यंत्रमानवाने मनुष्याला एका खरेदी-विक्री विषयक कृत्रिम स्पर्धेमध्ये हरवले होते. रुग्णालयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या प्रणली या बिछान्यांचे वेळपत्रक तयार करणे, कर्मचाऱ्यांच्याकर्मचार्‍याच्या कामाच्या वेळा बदलत्या ठेवणे, वैद्यकीय माहिती देणे यासारख्या कामांकरिता वापरात आहेत.
----