"सदस्य:Padalkar.kshitij/मराठी नाती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
 
ओळ ४६:
* मामा - आईचा भाऊ
* मामी - मामाची बायको
** मावसमामे बहीण - मामाची मुलगी
** मावस मामे भाऊ - मामाचा मुलगा
----
* मावशी - आईची बहीण
* काका (?)/ मावसा - मावशीचा नवरा
** मावस बहीण (?) - मावशीची मुलगी
** मावस भाऊ (?) - मावशीचा मुलगा
ओळ ६६:
* व्याही - सुनेचे/जावयाचे वडील
* व्याहीण (??) - सुनेची/जावयाची आई
*साडू - बायकोच्या बहिणीचा नवरा
*जाऊ -मोठ्या दिराची बायको
*भाऊजाई- लहान दिराची बायको
 
==साचा झलक==
{{/साचा}}
Line ७२ ⟶ ७६:
''कृपया आपल्या सूचना/मत/चर्चा इथे मांडा''<br />
 
नंदावा / साडू / मावसा / आत्योबा ही नावे वापरली जातात आणी जास्त
specific aahet