"संवेग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: pms:Quantità ëd moviment; cosmetic changes
ओळ १:
[[अभिजात यामिकी|अभिजात यामिकानुसार]] '''रेषीय संवेग''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Momentum'', ''मोमेंटम'') ([[आंतरराष्ट्रीय गणना पद्धती|आंगप]] एकक: [[किलोग्रॅम|किग्रा.]]•[[मीटर|मी.]]/[[सेकंद|से.]], किंवा, [[न्यूटन (एकक)|न्यू.]]•[[सेकंद|से.]]) हे एखाद्या [[वस्तू]]च्या [[वस्तुमान|वस्तुमानाचा]] व [[वेग|वेगाचा]] गुणाकार असतो.
:<math>\mathbf{p} = m\mathbf{v}.</math>
 
वेगाप्रमाणेच संवेगदेखील [[सदिश]] राशींमध्ये मोडतो; कारण त्यात परिमाण व दिशा, असे दोन्ही गुणधर्म असतात. रेषीय संवेगात अक्षय्यतेचा गुणधर्मही दिसून येतो - म्हणजे एखाद्या [[संवृत प्रणाली]]वर कोणतेही बाह्य बल काम करत नसल्यास, त्या प्रणालीतील एकूण रेषीय संवेग घटत किंवा वाढत नाही. [[संवेग अक्षय्यतेचा नियम]] या नावाने हा गुणधर्म ओळखला जातो.
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:अभिजात यामिकी]]
 
Line ५६ ⟶ ५७:
[[no:Bevegelsesmengde]]
[[pl:Pęd (fizyka)]]
[[pms:Quantità ëd moviment]]
[[pnb:مومنٹم]]
[[pt:Momento linear]]
"https://mr.wikipedia.org/wiki/संवेग" पासून हुडकले