"अक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३०:
* मळमळ आणि भूक कमी होणे
* लसिकांची सूज
* नागीण
* वजन कमी होणे (६ महिन्यात १० किलोपेक्षा जास्त)
* वारंवार तोंड येणे
* वारंवार जुलाब
* वारंवार आजारी पडणे
 
ही सर्व लक्षणे साध्या रोगांत दिसून येतात त्यामुळे वैद्यकीय प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत निष्पन्न झाल्याशिवाय एड्सचे संक्रमण निश्चित ओळखता येत नाही.
 
== उपचार ==
एच. आय. व्ही. वर उपचार उपलब्ध असून सरकारी रुग्णालयात ए. आर. टी. मोफत मिळते.