"गोळाबेरीज (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ २७:
| विशेष दृक्परिणाम =
| प्रमुख कलाकार =
| प्रदर्शन_तारिख = [[१० फेब्रुवारी]], [[इ. स. २०१२]]
| वितरक=
| अवधी =
ओळ ३९:
}}
==संक्षिप्त==
जीवनात सुखाबरोबर दुःखाचे आणि विनोदाबरोबर कारुण्याचे अस्तित्व रेखाटणाऱ्या पुलंच्या अनेक विविधरंगी व्यक्तिरेखा ' डिफरन्ट स्ट्रोक्स कम्युनिकेशनस प्रा. लि.' संस्थेच्या 'गोळाबेरीज' या चित्रपटातून मांडल्या आहेत. हा चित्रपट [[१० फेब्रुवारी]], [[इ. स. २०१२]] ला प्रदर्शित झाला.
 
==कथानक==
पु.ल. देशपांड्यांच्या लेखणीतून जिवंत झालेल्या विविध व्यक्तिरेखा पडद्यावर एकत्र या चित्रपटात आहेत."गोळाबेरीज" या चित्रपटाद्वारे अडीच तासांत, पुलंना त्यांच्याच साहित्यातून साकारण्याचा प्रयत्न केला आहे.
 
डॉ. देवदत्त कपाडिया निर्मित, [[क्षितिज झारापकर]] दिग्दर्शित पुलकित आठवणींची 'गोळाबेरीज'
 
कार्यकारी निर्माता: [[आशिष थरथरे]]
ओळ ८८:
# [[आनंद इंगळे]] (नारायण)
# [[पुष्कर श्रोत्री]] (अंत्या कुलकर्णी)
# [[शरद पोंक्षे]] ( नामू परीट)
# [[विजय कदम]] (उस्मान)
# [[जयवंत वाडकर]] (धर्मा)
ओळ १०८:
*[https://twitter.com/GolaBerij ट्विटर पेज]
 
[[वर्ग:मराठी चित्रपट नामसूची]]
[[वर्ग:मराठी चित्रपट]]