"गोरखनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎जन्माची आख्यायिका: Typo fixing, replaced: पाहुन → पाहून using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ २:
 
==जन्माची आख्यायिका==
मछिंद्रनाथमच्छिंद्रनाथ हे भारतभर भ्रमण करीत असत. असे फिरत असतांना ते एका घरी भीक्षाभिक्षा मागण्यास गेले. या घराला सगळे काही असले तरी संतती नव्हती. दारी एक तेज:पुंज साधू आलेला पाहून घरातल्या स्त्रीस्त्रीने ने भीक्षाभिक्षा वाढतांना आपल्याला मुलमूल व्हावे असा अशिर्वादआशीर्वाद मागितला. त्यावर मच्छिंद्रनाथांनी त्या स्त्रीला एक चिमूटभर भस्म दिले आणि आशीर्वाद दिला, की मुलगा मागीतलाहोईल.
त्यावर मछिंद्रनाथांनी स्त्री ला एक भस्माची चिमुट दिली आणि अशिर्वाद दिला, की मुलगा होईल.
 
स्त्री हरखून गेली व तिने शेजारी-पाजारी जावूनजाऊन सांगितले की, भिक्षा मागायला आलेल्या साधूंनी मला हे भस्म दिले आहे आणि आता मलाही तुमच्या सगळ्यांसारखा मुलगा होणार. हे ऐकुनऐकून शेजारी पाजारी हसू लागले. त्यामुळे शरमून जाऊन त्या स्त्री नेस्त्रीने ते भस्म शेणाच्या ढिगावर टाकून दिले.
 
बारा वर्षांनी [[मछिंद्रनाथमच्छिंद्रनाथ]] परत तेथेच भिक्षा मागण्यास आले. परत तीच स्त्री भीक्षाभिक्षा देण्यास आली. तिला पाहून मछिंद्रनाथांनीमच्छिंद्रनाथांनी विचारले की, मुलगा कसा आहे? तर स्त्री म्हणाली की मुलमूल झालेच नाही. मछिंद्रनाथमच्छिंद्रनाथ म्हणाले की असे होणेच शक्य नाही. त्यावर तिने घडलेले सर्व कथन केले. मच्छिंद्रनाथ व ती स्त्री त्या शेणाच्या ढिगाजवळ गेले व त्यांनी हाक मारली "चलो गोरख!" त्याबरोबर त्या शेणातून एक मुलगा उभा राहिला व त्याने प्रत्युत्तर दिले "आदेश!" मग मच्छिंद्रनाथ त्या मुलाला घेऊन गेले. हाच मुलगा पुढे [[गोरक्षनाथ]] म्हणून प्रसिद्धीस आला.
त्यावर तिने घडलेले सर्व कथन केले. मछिंद्रनाथ व ती स्त्री त्या शेणाच्या ढिगाजवळ गेले व त्यांनी हाक मारली "चलो गोरख!" त्याबरोबर त्या शेणातून एक मुलगा उभा राहिला व त्याने प्रत्युत्तर दिले "आदेश!" मग मछिंद्रनाथ त्या मुलाला घेवून गेले. हाच मुलगा पुढे [[गोरक्षनाथ]] म्हणून प्रसिद्धीस आला.
 
गोरक्षनाथांनी [[योग]] प्रकार जनमानसात रुजवला. त्यासाठी भारतभर भ्रमण केले.
Line १४ ⟶ १२:
 
# गोरक्ष संहिता
# सिद्ध सिद्धांतसिद्धान्त पद्धती
# योग मर्तंडमार्तंड
# योग सिद्धांतसिद्धान्त पद्धती
# योग बीज
# योग चिंतामणी
Line २२ ⟶ २०:
गोरक्षनाथांचा प्रभाव फक्त [[नेपाळ]] व भारतावरच नाही तर [[अरब]] जगतातही होता.{{संदर्भ}}
 
कानाला भोके पाडण्याची पद्धातीहीपद्धतीही गोरक्षनाथांनी सुरुसुरू केली. अशी भोके पाडण्या आधीपाडण्याआधी साधकांना अतिशय कठोर हटयोगाची साधना करावी लागे. हे साधू अवधूत असत.
 
सर्व नाथपंथीय जरी शिवा पासूनचशिवापासूनच उत्पन्न झालेले असल्याचे मानत असले तरी, [[नाथ संप्रदाय]] [[अद्वैतवादी]] आहे.ताअणि ता अणि स्व ला जाणून घेणे हेच खरे ज्ञान आहे असे मूलतः मानणारा आहे असे समजले जाते. आणि हा 'जाणीवेचा मार्ग' योगाच्या माध्यमानेच पाहिलासाधला जातो.
 
गोरखनाथांनी गहिनीनाथांना नाथसंप्रदायाची दीक्षा दिली.
 
सर्व नाथपंथीय जरी शिवा पासूनच उत्पन्न झालेले असल्याचे मानत असले तरी, [[नाथ संप्रदाय]] [[अद्वैतवादी]] आहे.ताअणि स्व ला जाणून घेणे हेच खरे ज्ञान आहे असे मूलतः मानणारा आहे असे समजले जाते. आणि हा 'जाणीवेचा मार्ग' योगाच्या माध्यमानेच पाहिला जातो.
त्यानि गहिनिनाथाना दिक्शा दिलि
 
{{नवनाथ}}
"https://mr.wikipedia.org/wiki/गोरखनाथ" पासून हुडकले