"भेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: en:Indian muntjac
No edit summary
ओळ १:
{{जीवचौकट
{{विस्तार}}
| नाव = सांबर
| fossil_range =
| स्थिती = LC
| स्थिती_प्रणाली = iucn3.1
| स्थिती_संदर्भ = <ref name=iucn>{{IUCN2006|assessors=Timmins, R.J., Duckworth, J.W., Hedges, S., Pattanavibool, A., Steinmetz, R., Semiadi, G., Tyson, M. & Boeadi |year=2008|id=42190|title= Muntiacus muntjak|downloaded=5 April 2009}}Database entry includes a brief justification of why this species is of least concern. </ref>
| trend = down
| चित्र = Muntjac deer.JPG
| चित्र_रुंदी = 275px
| चित्र_शीर्षक =
| regnum = [[प्राणी]]
| वंश = [[कणाधारी प्राणी|कणाधारी]]
| जात = [[सस्तन]]
| वर्ग = [[युग्मखुरी]]
| उपवर्ग = [[Ruminantia]]
| कुळ = [[सारंगाद्य]]
| उपकुळ = [[सारंग हरीण]]
| जातकुळी = ''[[Muntiacus]]''
| जीव = '''''M. muntjak'''''
|बायनॉमियल = ''Muntiacus muntjak''
|बायनॉमियल_अधिकारी=
| आढळप्रदेश_नकाशा =Muntjac distribution map.gif
| आढळप्रदेश_नकाशा_रुंदी = 240px
}}
 
भेकर हरीणांच्या सारंग कुळातील हरीण आहे. याचे वैशिठ्य म्हणजे इतर सारंग कुळातील हरणांसारखे याला शिंगे नसतात. परंतु शरीरातील इतर वैशिठ्ये ही सारंग कुळातील हरीण असल्याची साक्ष देतात. याचे नाव भेकर हे त्याच्या आवाजावरुन पडले आहे. याला भुंकणारे हरीण असेही म्हणतात. जंगलातील शांततेत याच्या भुंकण्याचा आवाज चांगलाच घुमतो व दुरवर ऐकू येतो.
 
याचा वावर पूर्व भारतात जास्त आहे. महाराष्ट्रातही याचा वावर बहुतेक जंगलात आहे. परंतु कोकणात याची नोंद विरळपणेच झालेली आहे. सह्याद्रीतील जंगलात बरेचदा हे हरीण दृष्टीस पडते.
 
== संदर्भ==
 
<references/>
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:हरीण]]
"https://mr.wikipedia.org/wiki/भेकर" पासून हुडकले