"सर्वनाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १७:
 
===१) पुरुषवाचक सर्वनामः===
बोलणा-याच्याबोलणाऱ्याच्या किंवा लिहिणा-यालिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे तीन वर्ग पडतात
:# बोलणाऱ्यांचा
:# बोलणा-यांचा
:# ज्यांच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्यांचा
:# ज्यांच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तींचा वा वस्तूंचा.
 
व्याकरणात यांना '''पुरुष''' असे म्हणतात. या तीनही वर्गांतील नामांबद्द्लनामांबद्दल येणा-यायेणाऱ्या सर्वनामांना '''पुरुषवाचक सर्वनामे ''' असे म्हणतात.
 
::# बोलाणाराबोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती '''प्रथमपुरुषवाचक सर्वनामे ''' .उदा. मी, आम्ही, आपण, स्वतः
::# ज्याच्याशी बोलावयाचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती ''' द्वितीयपुरुषवाचक सर्वनामे ''' उदा.तू, तुम्ही, आपण, स्वतः
::# ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती '''तृतीयपुरुषवाचक सर्वनामे ''' उदा.तो, ती,ते ते, त्या
 
===२) दर्शक सर्वनामेः ===
"https://mr.wikipedia.org/wiki/सर्वनाम" पासून हुडकले