"काळवीट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५ बाइट्स वगळले ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
[[चित्र:Blackbuck male female.jpg|thumb|right|300 px|काळवीट]]
 
काळवीट हे हरीण प्रामुख्याने भारतात आढळून येते. हे हरिणांच्या कुरंग कुळातील प्रमुख हरिणहरीण आहे. नर काळवीट हा काळ्या रंगाचा असून मादी ही भुऱ्या रंगाची असते. नरांना प्रामुख्याने शिंगे असतात. माद्यांना शिंगे असू शकतात पण प्रमाण कमी असते.
 
== वावर ==
 
याचाकाळविटाचा वावर मुख्यत्वे भारतातीभारतातील शुष्क प्रदेशातील ओसाड माळरानांवर आहे. महाराष्ट्रात प्रामुख्यानेविशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील पर्जन्य छायेतील प्रदेशात यांचे वास्तव्य आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील रेहेकुरी येथे काळवीटांचेकाळविटांचे अभयारण्य आहे. पुणे जिल्ह्यातील दुष्काळी दौंड इंदापूर, शिरुर, बारामती तालुक्यात व तसेच अहमद नगर मधीलअहमदनगर व सोलापूर जिल्ह्यामध्ये हीहरणेही हरणे दिसतात. सोलापूर जिल्ह्याच्या लगतच्या आंधप्रदेशातीलआंध्रप्रदेशात,कर्नाटकाच्या प्रदेशातलगतच्या कर्नाटकात, राजस्थानराजस्थानातन व मध्यप्रदेशातही हरणेकाळविटे बऱ्याच प्रमाणात दिसून येतात.
 
== संदर्भ व नोंदी ==
५७,२९९

संपादने