"पोलंड राष्ट्रीय फुटबॉल संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३२२ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (सांगकाम्याने वाढविले: el:Εθνική Πολωνίας (ποδόσφαιρο ανδρών))
खूणपताका: अमराठी योगदान
छोNo edit summary
{{MedalSilver | [[१९९२ उन्हाळी ऑलिंपिक|१९९२ बार्सिलोना]]}}
{{MedalBottom}}
'''पोलंड फुटबॉल संघ''' हा [[पोलंड]] देशाचा राष्ट्रीय [[फुटबॉल]] संघ आहे. हा संघ आपले यजमान सामने [[वर्झावा]]मधील [[नॅशनल स्टेडियममधूनस्टेडियम, वर्झावा|नॅशनल स्टेडियम]]मधून खेळतो. पोलंडने आजवर ७ [[फिफा विश्वचषक]]ांमध्ये भाग घेतला असून दोन वेळा तिसरे स्थान पटकावले आहे. तसेच [[१९७२ उन्हाळी ऑलिंपिक|१९७२ म्युनिक]] ऑलिंपिकमध्ये पोलंडने सुवर्ण तर १९७६ व १९९२ सालच्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये रौप्य पदक मिळवले.
 
[[युएफा यूरो २०१२|२०१२]] सालच्या [[युएफा यूरो]] स्पर्धेसाठी पोलंड सह-यजमान ([[युक्रेन]]सह) आहे.
 
==युरो २०१२==
यजमान असल्यामुळे पोलंडला ह्या स्पर्धेत आपोआप पात्रता मिळाली.
{{:युएफा यूरो २०१२ गट अ}}
 
 
३०,०७८

संपादने