"भाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
प्रस्तावना लिहिली.
ओळ १:
[[चित्र:Mahratta horseman.jpg|thumb|right|250px|एच. हॉल या चित्रकाराने इ.स. १८२६ साली रेखलेले भालाधारी [[मराठा साम्राज्य|मराठा घोडेस्वाराचे]] रेखाचित्र]]
{{विस्तार}}
'''भाला''' हे लांब दांडीचे शस्त्र आहे. सहसा यात लाकडापासून किंवा बांबूपासून बनवलेल्या लांबलचक दांडीवर धातूचे पाते बसवले असते. युद्धात शत्रूवर चाल करून जाऊन भोसकण्यासाठी किंवा काही वेळा शत्रूवर दूर अंतरावरून फेकून मारा करण्यासाठी हा वापरला जाई. घोडदळाच्या वापरातील भाले पायदळाच्या भाल्यांपेक्षा वजनास भारी व अधिक पल्लेदार दांड्यांचे बनवलेले असतात.
 
== हेही पाहा ==
* [[भालदार]]
 
{{विस्तार}}
[[वर्ग:शस्त्रे]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/भाला" पासून हुडकले