"अखिल भारतीय विद्यार्थी परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''अखिल भारतीय विद्यार्थी परिषद''' (लघुरूप: '''अ.भा.वि.प.''') ही एक भारतातील भारतीय जनता पक्षाशी संलग्न असलेली विद्यार्थी संघटना आहे.
 
==स्थापना==
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना ९ जुलै, इ.स. १९४९ ला मुंबई येथे झाली.
 
==उद्देश==
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा उद्देश राष्ट्राचे पुनर्निर्माण आहे.{{संदर्भ हवा}} आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत. छात्रशक्ती हीच राष्ट्रशक्ती आहे.
घोषवाक्य - ज्ञान - शील - एकता .
 
{{विस्तार}}
[[वर्ग:भारतातील राजकीय पक्ष]]