"स्मार्टफोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ia:Telephono intelligente
खूणपताका: अमराठी योगदान
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:HTC Desire Z overview.jpg||right|200px|thumb|एचटीसीचा एक स्मार्टफोन]]
 
'''स्मार्टफोन''' हा एक [[मोबाईल फोन|मोबाईल फोनचा]] प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी [[संचालन प्रणाली|कार्यप्रणाली]] असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पुर्णतःपूर्णतः कार्यप्रणालीवरसंचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टीमीडियामल्टिमीडिया, [[रेडियो]], ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे [[मोबाईल फोन]] म्हणजे स्मार्टफोन होय. [[नोकिया]], [[अ‍ॅपल|ऍपलअ‍ॅपल]], [[ब्लॅकबेरी]], [[सॅमसंग]], [[एलजी]], [[सोनी एरिक्सन]], [[मोटोरोला]], [[एचटीसी]], [[डेल]], इत्यादी मोबाईल उत्पादक कंपन्या स्मार्टफोन बनवण्यात अग्रेसर आहेत. गूगलचा [[ॲन्ड्रॉइड]], नोकियाचा [[सिंबियन]], एपलचा आय.ओ.एस्, [[मायक्रोसॉफ्ट|मायक्रोसॉफ्टचा]] [[विंडोज फोन ७]] आणि विंडोज मोबाईल, ब्लॅकबेरीचा ब्लॅकबेरी ओ.एस्., इत्यादी आघाडीच्या कार्यप्रणाली खासकरून स्मार्टफोनसाठी तयार करण्यात आल्या आहेत.
 
== हेही पहा ==
ओळ ८:
* [[विंडोज फोन ७]]
* [[मोबाईल फोन]]
* [[अ‍ॅपल|ऍपल]]
* [[नोकिया]]
* [[एचटीसी]]