"विष्णु भिकाजी कोलते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १३:
<hr color="green" />
--------------------------------------
कोलत्यांचा जन्म २२ जून, इ.स. १९०८ रोजी नाखले नावाच्या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण मलकापूर येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण खामगाव व नागपूर येथे झाले. इ.स. १९३० साली त्यांनी एम.ए. पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला. इ.स. १९३१ ते इ.स. १९४४ या कालखंडात [[अमरावती]]च्या विदर्भ महाविद्यालयात, तर इ.स. १९४४ ते इ.स. १९६४ या कालखंडात नागपुरातील मॉरिस कॉलेजात त्यांनी मराठी विषय शिकवला. इ.स. १९६६ ते इ.स. १९७२ या काळात ते [[नागपूर विद्यापीठ|नागपूर विद्यापीठाचे]] कुलगुरू होते.
 
त्यांचे आत्मचरित्र ''अजुनी चालतोच वाट'' या नावाने इ.स. १९९४ साली प्रकाशित झाले.
 
== प्रकाशित साहित्य ==