"अखिल भारतीय विद्यार्थी परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
[[ml:അഖില ഭാരതീയ വിദ്യാർത്ഥി പരിഷത്ത്]]
[[te:అఖిల భారతీయ విద్యార్థి పరిషత్తు]]
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) ही जगातीलएक सर्वातभारतातील मोठीभारतीय जनता पक्षाशी संलग्न असलेली विद्यार्थी संघटनसंघटना आहे. या संघटनेची स्थापना विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि विद्यार्थ्यांना उचित दिशा देण्यासाठी केली गेली आहे, असे समजले जाते. प्रत्यक्षात, सार्वजनिक भिंती आणि घाटांतले डोंगर घोषणांनी रंगवणे यांपलीकडे या संघटनेने काही केल्याचे जनतेच्या दृष्टीस पडत येत नाही. ब्रिटिश काळातल्या गॉथिक शैलीतल्या उत्तमोत्तम इमारतींचे दर्शनी भाग या संघटनेच्या सभासदांनी घोषणा लिहून खराब केले आहेत.
==स्थापना==
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना ९ जुलै १९४९ ला मुंबई येथे झाली.