"अखिल भारतीय विद्यार्थी परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १०:
[[te:అఖిల భారతీయ విద్యార్థి పరిషత్తు]]
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटन आहे. या संघटनेची स्थापना विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि विद्यार्थ्यांना उचित दिशा देण्यासाठी केली गेली आहे.
==स्थापना==
== अनुक्रमणिका==
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना ९ जुलै १९४९ ला मुंबई येथे झाली.
==उद्देश==
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा उद्देश राष्ट्राचे पुनर्निर्माण आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत. छात्रशक्ती हीच राष्ट्रशक्ती आहे.
घोषवाक्य - ज्ञान - शील - एकता .