"चित्रबलाक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ९:
}}
 
'''चित्रबलाक''', '''चाम ढोक''' किव्हाकिंवा '''रंगीत करकोचा''' हा करकोचा जातीचा पक्षी असून हा दिसायला सुंदर आहे. हा पक्षी आकाराने साधारणपणे गिधाडाच्या आकाराचा असून पाणथळी जागेत आढळतो. सुमारे तीन किलो वजनाचा चित्रबलाक उभा असता याचीत्याची उंची ९५-१०० सें. मी. भरते तर उडतांना पंखांच्या बाजुनेबाजूने लांबी १५०-१६० सें. मी. भरते.
 
चित्रबलाकची चोच पिवळ्या रंगाची, टोकाकडे किंचीतकिंचित बाकदार, मोठी आणि लांब असून याचा चेहरा मेणासारखा पिवळा, त्यावर पिसांचा अभाव, उर्वरीतउर्वरित सर्वांगावर पांढरी पिसे आणि त्यावर हिरवट काळ्या खुणा, पंख गुलाबी, असून छातीवर आडवा काळा पट्टा असतो. चित्रबलाक नर-मादी दिसायला सारखेच असतात.
 
[[भारत]], [[पाकिस्तान]], [[श्रीलंका]], [[नेपाळ]], [[बांगलादेश]], [[म्यानमार]] या देशांमध्ये चित्रबलाक रहिवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे.
 
दलदली, सरोवरे, भाताच्या शेतीचा प्रदेश, अशा ठिकाणी दिवसभर पाण्यात उभा राहून चित्रबलाक हा [[मासोळी|मासोळ्या]], [[बेडुकबेडूक]], [[साप]], [[गोगलगाय]] वगैरे पाण्यातील जीव खातो.
 
चित्रबलाकचा वीण काळ साधारणपणे ऑगस्ट ते जानेवारी असून हा पाण्यातील किंवा पाण्याजवळील मोठ्या झाडांवर गवत, काड्या वगैरे वापरून मोठे घरटे बनवतो. एका चित्रबलाकच्या घरट्याला लागूनच दुसऱ्याचे घरटे बांधण्यातबांधले येतेजाते. तसेच त्याच झाडावर किंवा परिसरात इतर [[बगळा|बगळे]] आणि करकोचे आपापली घरटी दाटीने बांधतात. यामुळे तेथे एक मोठी वसाहत निर्माण होते. चित्रबलाक मादी चित्रबलाक फिकट पांढऱ्या रंगाची, त्यावर तपकिरी ठिपके असलेली २ ते ५ अंडी देते. नर-मादी घरटे बांधण्यापासून, पिलांना खाऊ घालण्यापर्यंत सर्व कामे मिळून करतात.
 
पूर्व [[विदर्भ|विदर्भात]] स्टॉर्कला ढोक म्हणतात तर चित्रबलाकला चाम ढोक असे म्हणतात.