"उमर खय्याम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: xmf:ომარ ხაიამი; cosmetic changes
ओळ ७:
हा एक गणितज्ञ, ज्योतिषी, [[खगोलशास्त्रज्ञ]] आणि [[हिजरी कालगणना|हिजरी]] पंचांगकार होता. याशिवाय त्याच्या रुबायांमुळे तो जास्त लोकप्रिय झाला. त्याचे पूर्ण नाव ''हजरत ग्यासुद्दीन अबुल फतेह उमर बिन इब्राहिम अल खय्यामी'' (पर्शियन '' غیاث الدین ابو الفتح عمر بن ابراهیم خیام نیشاپوری'') असे होते.
 
== कामगिरी ==
भारतीय [[बीजगणित|बीजगणितावर]] लिहिलेल्या अल जब्र ([[बीजगणित]]) नावाच्या कित्येक ग्रंथांचे [[फ्रेंच भाषा|फ्रेंच भाषेत]] अनुवाद केले. हिजरी पंचांगात सुधारणा करण्यासाठी [[काबुल|काबूल]]चा तुर्की सुलतान मलिक शहाने जी आठ विद्वानांची समिती नेमली होती त्याचा उमर खय्याम प्रमुख होता. आजचे सुधारीत हिजरी पंचांग ही उमर खय्यामची निर्मिती आहे. सुलतान मलिक शहानेच उमर खय्यामला [[समरकंद]] येथे एक [[वेधशाळा]] बांधून दिली होती. उमर खय्यामच्या [[रुबाया]] अनेक भाषांत भाषांतरित झालेल्या आहेत.
== संदर्भ व नोंदी ==
<references/>
 
ओळ ९६:
[[vo:Omār Khayyām]]
[[war:Omar Khayyám]]
[[xmf:ომარ ხაიამი]]
[[zh:欧玛尔·海亚姆]]