"अशोक चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३९:
-->
 
'''अशोक शंकरराव चव्हाण''' ([[ऑक्टोबर २८]], [[इ.स. १९५८]] - हयात) हे [[डिसेंबर ८]], [[इ.स. २००८]] ते [[नोव्हेंबर ११]], [[इ.स. २०१०]] या काळात [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] मुख्यमंत्री होते. इ.स. २००८ साली [[मुंबई]] हल्ल्यानंतर [[विलासराव देशमुख|विलासराव देशमुखांनी]] मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते मुख्यमंत्री बनले. ५ डिसेंबर इ.स. २००८ रोजी [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाने त्यांची निवड केल्यानंतर ८ डिसेंबर रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते सांस्कृतिक, उद्योग, खाण या खात्यांचेही मंत्री होते. चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री [[शंकरराव चव्हाण]] यांचे पुत्र आहेत.
 
इ.स. २००९ सालातील महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण आमदार म्हणून निवडून आले. तसेच त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश समितीने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. त्यामुळे चव्हाण सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यापूर्वी [[काँग्रेस]] पक्षातर्फे [[विलासराव देशमुख]] यांची अशी सलग दोन वेळा निवड झाली होती. मात्र इ.स. २०१० साली [[आदर्श हाउसिंग सोसायटी]] या [[कारगिल]]मधील हुतात्म्यांच्या वारसदारांसाठी [[मुंबई]]त बांधण्यात आलेल्या इमारतीत त्यांनी आपल्या नातेवाईकांना घरे देऊ केल्याबद्दल गदारोळ होऊन त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे भाग पडले.
 
१४/०३/२०१२ रोजी संरक्षणमंत्री ए.के. अँटनी यांनी लोकसभेत सांगितल्या प्रमाणे अशोक शंकरराव चव्हाण हे मुंबईच्या कुलाब्यातील वादग्रस्त [[आदर्श हाउसिंग सोसायटी]] घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केलेल्या आरोपींपैकी एक आरोपीं आहेत.<ref>[http://www.zeenews.com/news693275.html Chavan, amongst 13 named in Adarsh Scam: Antony]</ref>
ओळ ५२:
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://www.ashokchavan.net|अधिकृत संकेतस्थळ|इंग्लिश}}
* [http://punevyaspeeth.org/chavan.pdf Biodata]
* [http://ibnlive.in.com/news/adarsh-scam-maharashtra-cm-chavan-quits/134669-37-64.html Adarsh scam: Maharashtra CM Chavan quits] ( [[CNN-IBN]] )
 
{{क्रम
|यादी=[[:वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]]