"नैसर्गिक संख्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो संदर्भ घातला.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Three apples.svg|thumb|right|200px|नसर्गिक संख्या मोजणीसाठी वापरल्या जातात (उदाहरणार्थ, वरपासून खालपर्यंत : एक सफरचंद, दोन सफरचंदे, तीन सफरचंदे)]]
[[गणित|गणितानुसार]] '''नैसर्गिक संख्या'''<ref name="गणितशास्त्रकोश">{{स्रोत पुस्तक | शीर्षक = गणितशास्त्र परिभाषा कोश | संपादक = | प्रकाशक = भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन | वर्ष = इ.स. १९९७ | पृष्ठ = १८७ | भाषा = मराठी }}</ref> (अन्य नावे: '''नैसर्गिक अंक'''; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Natural number'', ''नॅचरल नंबर'') म्हणजे मोजणीसाठी (उदाहरणार्थ, "माझ्याकडे १० रूपयेरुपये आहेत" असे म्हणताना) किंवा अनुक्रम सांगण्यासाठी (उदाहरणार्थ, "हे शहर लोकसंख्येनुसार जगातील ५वे मोठे शहर आहे" असे म्हणताना) वापरण्यात येणाऱ्या साधारणसंख्या या पूर्ण संख्या होत. नैसर्गिक संख्यांच्या वापरामागील ही उद्दिष्टे भाषेतील प्रमुख संख्या आणि क्रमसूचक संख्या यांच्यावर आधारित आहेत. नामकरणासाठी या संख्या वापरण्याची कल्पना थोडी नवीन आहे.
 
नामकरणासाठीही या संख्या वापरतात. उदाहरणार्थ, हवालदार बक्कल नंबर ८७६, कैदी नंबर ९११.
नैसर्गिक संख्यांचे त्यांच्या [[विभाज्यता|विभाज्यतेशी]] संबंधित गूणधर्म - उदाहरणार्थ, मूळ संख्याचे वितरण इत्यादी - [[संख्या सिद्धान्त]] या गणितशाखेत अभ्यासले जातात. मोजमाप आणि क्रमव्यवस्थेबद्दल उद्भवणारे प्रश्न - उदाहरणार्थ, संचाच्या उपसंचांची मोजणी वगैरे - काँबिनेटॉरिक्स या शाखेत अभ्यासले जातात.
 
नैसर्गिक संख्यांचे त्यांच्या [[विभाज्यता|विभाज्यतेशी]] संबंधित गूणधर्मगुणधर्म(अवयवांचे -गुणधर्म उदाहरणार्थइ.) इत्यादि, मूळ संख्याचे वितरण इत्यादी - [[संख्या सिद्धान्त]]सिद्धांत या गणितशाखेतशाखेत अभ्यासले जातात. मोजमाप आणि क्रमव्यवस्थेबद्दलसंचाच्या उद्भवणारेउपसंचांची प्रश्नमोजणी -असल्या उदाहरणार्थप्रकारचे, संचाच्याक्रमव्यवस्थेबद्दल उपसंचांचीउदभवणारे मोजणी वगैरे -प्रश्न काँबिनेटॉरिक्स या शाखेत अभ्यासले जातात.
 
== संकल्पनेचा इतिहास आणि शून्याच्या समावेशाविषयीचे मतभेद ==
 
कोणत्या संचातील संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणावे याबद्दल एकवाक्यता नाही आहे:. काहीजण [[धन संख्या|धन संख्यांना]] {१, २, ३, ...} नैसर्गिक संख्या म्हणतात तर काहीजण यात ० चा समावेश करून {०, १, २, ...} या ऋण नसलेल्या संचाला नैसर्गिक संख्या असे म्हणतात. यातील पहिली व्याख्या पारंपरिक आहे, तर दुसरी व्याख्या इ.स.च्या १९ व्या शतकपासूनशतकापासून सुरू झालेली आहे. तर काही लेखकजण नैसर्गिक संख्या ही संज्ञा ० वगळून वापरतात आणिसंख्यांमध्ये [[पूर्णऋण संख्या|ऋण संख्यांचाही]] ० चा समावेश करूनकरतात. वापरतात,अर्थात बाकीचेपहिली पूर्णव्याख्या संख्यांतूनम्हणजे शून्याला(१,२,३..)ही वगळतातअधिक किंवा त्यातलोकमान्य शून्य आणि [[ऋण संख्या|ऋण संख्यांचा]] समावेश करतातआहे.
 
== संदर्भ व नोंदी ==