"अंकशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने काढले: zh-min-nan:Sò͘-lūn
छो संदर्भ घातला.
ओळ १:
'''संख्या सिद्धान्त''' अर्थात '''अंकशास्त्र'''<ref name="गणितशास्त्रकोश">{{स्रोत पुस्तक | शीर्षक = गणितशास्त्र परिभाषा कोश | संपादक = | प्रकाशक = भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन | वर्ष = इ.स. १९९७ | पृष्ठ = १४४| भाषा = मराठी }}</ref> (अन्य मराठी नावे: '''अंक सैद्धान्तिकी''', '''अंक प्रवाद'''; [[इंग्लिश भाषा|इंग्रजीत]]: ''Number Therory'', ''नंबर थियरी'') म्हणजे प्रामुख्याने [[पूर्णांक|पूर्णांकांचा]] अभ्यास करणारी [[शुद्ध गणित|शुद्ध गणिताची]] एक शाखा होय. या शाखेत ज्यांच्या गुणाकाराने इतर सर्व पूर्णांक मिळतात असे [[अविभाज्य अंक]], अशा पूर्णांकापासून मिळणाऱ्या परिमेय अंकांसारख्या व तशाच काही बैजिक पूर्णांकांवत अन्य गोष्टी, आणि त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास केला जातो.
 
 
 
== हेही पाहा ==