"बिबट्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३५:
 
== वर्णन ==
बिबटे चपळ शिकारी आहेत. त्याचा जातकुळीतील इतर मार्जांपेक्षा जरी ते आकाराने लहान असले तरी त्यांचा प्रचंड कवटीमुळे त्यांना मोठ्या भक्षांची शिकार् करता येते.
 
=== काळा बिबट्या ===
काळा बिबट्या ही बिबट्याची वेगळी जात नसते. कालिकण (मेलॅनीन) हे त्वचेतील रंगद्रव्य (पिगमेंट) जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे हे बिबटे काळे दिसतात, तर पांढऱ्या वाघाचा पांढरा रंग कालिकणाचा अभावामुळे असतो. काळ्या बिबट्यांची त्वचा जवळून पाहिली असता नेहमीचे ठिपके दिसतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/बिबट्या" पासून हुडकले